@AjitPawarSpeaks दूध दर कमी करत असाल तर पशुखाद्य दर कमी का करत नाही. शासनाने कर्नाटक व इतर राज्याप्रमाणे अनुदान द्यावे आणि काही रक्कम संघांना द्यायला लावावी.
*कोल्हापूर विमानतळावरून २४ डिसेंबरला विमानाचं टेकऑफ होईल* २० डिसेंबरला पूर्वचाचणी घेऊन २४ डिसेंबरपासून आठवड्यातील ३ दिवस कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे.