तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री सी. जोसेफ विजय यांनी CPP चेअरपर्सन श्रीमती सोनिया गांधी जी आणि LoP श्री @RahulGandhi जी यांची 10 जनपथ, नवी दिल्ली येथे भेट घेतली.
@TVKVijayHQ@INCIndia
कितनी सत्ता चाहिए BJP को?
कितनी सीटों से इनका पेट भरेगा?
कितना और नीचे गिरेंगे?
कितना और कलंकित होंगे?
कितनी और संस्थाओं का दम घोटेंगे?
मध्यप्रदेश से काँग्रेस की राज्यसभा प्रत्याशी मीनाक्षी नटराजन जी का नामांकन रद्द करना BJP का एक और कुत्सित पैंतरा है
उनके नामांकन में किसी गलती या गैर-खुलासे का आरोप कोरी बकवास है और कांग्रेस से एक सीट छीनने की घटिया कोशिश है
जब हमारे MLA नहीं तोड़ पाये तो नामांकन खारिज कराने की नीचता पर उतर आए
संविधान को ताक पर रख कर यह लोकतंत्र की दिनदहाड़े हत्या है
अगर आपकी लोकतंत्र में ज़रा सी भी आस्था है तो इसका विरोध कीजिए - क्योंकि BJP के लालच का कोई अंत नहीं है - और इसका ख़ामियाज़ा मेरा देश उठा रहा है
मध्य प्रदेशात रिटर्निंग ऑफिसरने (RO) आम्हाला संध्याकाळी ५:३० वाजता भेटण्याची वेळ दिली, पण निवडणूक आयोगाचे कार्यालय संध्याकाळी ५:३० वाजताच बंद केले गेले.
जर आम्ही RO च्या निर्णयावर असंतुष्ट असू, तर आम्हाला भारतीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल, पण इथे तर आयोगाचे कार्यालयच संध्याकाळी ५:३० वाजताच बंद झाले.
जर आता आम्ही न्यायालयात गेलो, तर तिथे आम्हाला सांगितले जाईल की तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा. आम्हाला आयोगाकडे अर्ज द्यायचा होता, ज्यासाठी आम्हाला धरणे आंदोलनाला बसावे लागले. इथे कोणीही काहीही ऐकून घेण्यास तयार नाही.
जेव्हा राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुका होत आहेत आणि निवडणूक आयोगाला हे माहीत आहे की काही गडबड झाली तर तक्रारी आमच्याकडेच येणार, तरीसुद्धा येथील कार्यालय संध्याकाळी ५:३० वाजता बंद करण्यात आले.
ही कसली लोकशाही आहे?
आधी तर अधिकारी भेटायलाही तयार नव्हते, पण जेव्हा आम्ही सर्वजण धरणे आंदोलनाला बसलो, तेव्हा दोन जणांना अर्ज जमा करण्याची परवानगी दिली, जणू काही उपकारच करत आहेत. याशिवाय, आमच्याशी कोणतीही चर्चाही करण्यात आली नाही.
श्री भूपेश बघेल
राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस आणि माजी मुख्यमंत्री उत्तराखंड
@INCIndia@bhupeshbaghel
📍 दिल्ली
Leaders of the INDIA alliance gathered for a crucial meeting at the Constitution Club of India.
Congress President Shri @kharge, CPP Chairperson Smt. Sonia Gandhi ji, LoP Shri @RahulGandhi, and other alliance leaders attended the meeting.
📍New Delhi
वर्षभरानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसतील.
ऐकेकाळी जी व्यवस्था मोदींनी नियंत्रित केली होती,
ती आतून कोसळत आहे.
मा. श्री. राहुलजी गांधी
लोकसभा विरोधीपक्ष नेते
@RahulGandhi@INCIndia
कर्नाटकच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीला विरोधीपक्षनेते राहुल गांधींसह अनेक बडे नेते उपस्थित होते.
#DKshivkumar#Cabinet#Oath#Karnataka#Congress
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा नीट पेपर फुटी प्रकरणी भव्य मशाल मोर्चा...
भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा उदय भानू चिब जी यांच्या मार्गदर्शनाखाली व मा शिवराज जी मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढण्यात आला..
@IYC@INCMaharashtra@UdayBhanuIYC
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली यावेळी शहराध्यक्षा मा दीप्तीताई चवधरी व नगरसेवक सुनील शिंदे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
@INCHarshsapkal@INCMaharashtra