Modi Govt's policies are responsible for hurting India's global reputation.
PM Modi claimed in 2018: "People travelling and living abroad know the respect and strength of the Indian passport today." Where is that "strength" reflected? Facts bely his assertions.
✈️In one global passport ranking, India has fallen from 74th in 2013 to 80th in June 2026. [World Economic Forum]
Another global passport index places India at a dismal 125th in 2026. [Global Citizen Solutions]
⏫Instead of improving services, the Modi Govt has made passports more expensive. Passport fees have been hiked from ₹1,500 to ₹2,500, while Tatkal charges have gone up to ₹5,000.
🛬 Even with respect to the ease of travelling to India, Foreign Tourist Arrivats are still below pre-COVID levels: They have dropped from 10.93 million (2019) to 9.95 million (2024). Is the Modi Govt masking this failure by clubbing NRI arrivals with foreign tourist data?
🖥️Why is India's official visa application portal still so outdated and confusing that it resembles a website from the late 1990s? No one in India, the land of "Atithi Devo Bhava" wants to welcome the tourists like this?
If the passport is weaker, tourism has not recovered, visa services are lacklustre and citizens are paying more for substandard services, then where exactly is this much-advertised global respect?
Reality bites. India's reputation suffers. Courtesy: Modi Govt !
सरकारी प्रकल्पांच्या विरोधात बातम्या येऊ द्यायच्या नाहीत अशी तजवीज सत्तेचा गैरवापर करुन 'Infra Man' ने केली होती, पण पावसाने '#DisasterMan' चं सत्य समोर आणलंच. आज ते Durability, Testing, Assessment, First layer, Precautions असे शब्द वापरुन वापरुन #MasterofExcuses अक्षम्य चुका झाकत आहेत. पण हजारो कोटी खर्च करुन केलेले रस्ते ढासळत आहे, आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेला आहे आणि 'Infra Man'चा फुगा फुटलेला आहे !
#DisasterMan #MasterofExcuses #DevendraFadanvis #MumbaiCongress
𝐌𝐨𝐝𝐢 𝐆𝐨𝐯𝐭 𝐒𝐭𝐫𝐚𝐧𝐠𝐥𝐢𝐧𝐠 #𝐌𝐒𝐌𝐄𝐬
LoP Shri @RahulGandhi met with local bus and truck body manufacturers in Rajasthan.
The Modi government's anti-MSME policies are strangling these industries that drive India's economy and generate employment. Unfortunately, they are being forced to shut down under the burden of excessive regulations.
The Congress will fight strongly for the rights of these hardworking people, and we will not let their skills be taken away.
#Rajasthan #India #Mumbai #RahulGandhi
Surprising that no planning was done for land slides and other such natural calamities especially given the topography of the area around the missing link. Rail and road traffic between Mumbai and Pune are stuck. The Chief Minister had tried to explain away the potholes in the Missing Link as testing, wonder what sort of test is this! Perhaps it is a test of the patience of the people of Maharashtra.
सततच्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्या असून पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग, जुना मुंबई–पुणे महामार्ग आणि घाट विभागातील रेल्वे वाहतूकही गंभीरपणे प्रभावित झाली आहे. अनेक प्रवासी रस्त्यात अडकले आहेत, तर हजारो नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्ता बंद आहे, प्रवास सुरक्षित नाही, पर्यायी मार्गांची पुरेशी व्यवस्था नाही आणि लोक रस्त्यावर तास न तास अडकून पडले आहेत, त्यामुळे अशा वेळी टोल वसुली थांबवली पाहिजे.
सरकार आणि यंत्रणांनी तातडीने
अडकलेल्या प्रवाशांसाठी अन्न, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था करावी.
सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावेत आणि त्याची स्पष्ट माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी.
वाहतूक आणि रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे.
नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पुढील आदेश मिळेपर्यंत शक्यतो मुंबई–पुणे प्रवास टाळावा.
राजस्थान के लोकल बस और ट्रक बॉडी बिल्डर्स से नेता विपक्ष श्री @RahulGandhi ने मुलाकात कर उनकी समस्याओं को सुना।
विश्वस्तरीय हुनर रखने वाले ये कारीगर आज मोदी सरकार की #MSME विरोधी नीतियों और जटिल नियमों के कारण गंभीर संकट का सामना कर रहे हैं। जो उद्योग देश को रोज़गार, रफ़्तार और आत्मनिर्भरता देता है, वही आज उपेक्षा का शिकार है।
कांग्रेस इन मेहनतकश कारीगरों और छोटे उद्योगों के साथ मजबूती से खड़ी है। उनके अधिकारों, सम्मान और रोज़गार की रक्षा के लिए हमारी लड़ाई जारी रहेगी।
पूरा वीडियो देखें : https://t.co/CuKBHeyD5b
#Rajasthan #India #Mumbai
मोदीजींच्या "स्पेस टेक्नॉलॉजी"च्या दाव्यांचा परिणाम जमिनीवर कदाचित असाच दिसत आहे.
देश भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे केंद्र बनत चालला आहे. ₹७,००० कोटी खर्चून उभारलेल्या मुंबई–पुणे मिसिंग लिंकचे १ मे २०२६ रोजी उद्घाटन झाले आणि अवघ्या दोन महिन्यांतच पहिल्याच मुसळधार पावसाने या प्रकल्पावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले. पावसाचे पाणी, भूस्खलन आणि वाहतुकीवरील परिणाम यामुळे हा प्रकल्प चर्चेत आला आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन खड्ड्यांबाबत "पहिल्या पावसाची टेस्टिंग" असे म्हटले होते. मग हीच का ती टेस्टिंग?
सह्याद्रीसारख्या अतिवृष्टी आणि भूस्खलनप्रवण भागात कोणताही प्रकल्प उभारताना पाणी निचरा, उतारांची स्थिरता आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असणे आवश्यक आहे. जर त्यात त्रुटी राहिल्या असतील, तर त्याची निष्पक्ष चौकशी होऊन जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
हा केवळ निष्काळजीपणा आहे, की मोठ्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचा नमुना?
जनतेला उत्तर हवे आहे.
#MumbaiPuneMissingLink #Maharashtra
#Mumbai
मुंबई–पुणे मिसिंग लिंकचा गाजावाजा, पण वास्तव वेगळंच!
१ मे रोजी मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर अवघ्या दोन महिन्यांतच खड्डे पडल्याचे समोर आले आहे. पहिल्याच पावसात नव्याने बांधलेल्या मार्गाची ही अवस्था असेल, तर दर्जा आणि गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पांमध्ये केवळ उद्घाटनाचा गाजावाजा नव्हे, तर टिकाऊ आणि सुरक्षित पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी सरकारची आहे.
#Mumbai #Pune #Potholes #MumbaiPuneMissingLink
मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये ‘पाण्यात’; मुंबईची ‘वाताहत’ होण्यास भाजपाच जबाबदार; विकासाच्या नावाखाली भाजपाने मुंबई ‘बकाल’ केली - खासदार @VarshaEGaikwad
बीएमसीत ३० वर्ष सत्तेत राहून मलई खाणाऱ्या भाजपाने अक्कल शिकवू नये; रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले ?*
मुंबई, दि. ५ जुलै..
बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष मागील ३० वर्षांपासून सत्तेत आहे, यात २५ वर्षे शिवसेनेसोबतची युती आणि ज्या काळात निवडणुका झाल्या नाहीत त्या काळात प्रशासकांमार्फतही भाजपाची सत्ता होती आणि आत्ताही बीएमसीमध्ये भाजपाचीच सत्ता आहे तरीही, मुंबईच्या दुर्दशेला आपण जबाबदार नाही असे भासवून जबाबदारी झटकण्याचे काम भाजपा करत आहे, परंतु मुंबईला लुटून स्वतःचे खिसे भरणाऱ्या भाजपाला जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. मुंबईची वाताहत होण्यास भाजपाच जबाबदार आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
भाजपाचा सडकून समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका नालेसफाईवर दवर्षी १०० कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करते, इतर खर्च वेगळाच करत असूनही एक दोन पावसातच मुंबई जलमय होते, मोठ मोठे वृक्ष कोलमडून जिवीत व वित्त हानी होते, रस्ते खचतात, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, वाहतूक कोंडी होती. महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाचे नेते १०० टक्के कामे झाल्याचा दावा करतात पण मुंबईची अवस्था काही बदलत नाही. मुंबईकरांना दरवर्षी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महापौर स्वतःचे 'रील्स' बनवण्यात अधिक मग्न असल्याचे दिसत आहे, तर आयुक्तांनीही काहीही उल्लेखनीय काम केलेले नाही. गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनांची भाजप केवळ थट्टाच करत आहे.
भाजपाचे काही बोलभांड नेते आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, विरोधक फक्त टिका करतात अशी गरळ ओकत आहेत. पण रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले? भाजपाची कृती ही वरातीमागून घोडे अशी आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे, मग कोट्यवधी रुपये खर्चून कोणाचा विकास केला? सत्ताधारी पक्षाच्या चुका दाखवून देणे विरोधकांचे कामच आहे, त्यावर आगपाखड करण्याची गरज काय? भाजपा विरोधी पक्षात असताना काय करत होते? प्रत्येक कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येता, मग जबाबदारी का नको? हिंदू मुस्लीम व बांग्लादेशीचा मुद्दा पुढे करून फक्त सामाजिक द्वेष पसरवण्यात भाजपाला स्वारस्य आहे, मुंबईकर मेला तरी भाजपाला काहीही वाटत नाही. भाजपाने मुंबई शहर बकाल केले व वरून तेच आरडाओरड करत आहेत. काम करा आणि स्वच्छ व सुरक्षित मुंबई करा, नाहीतर खूर्ची खाली करा, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..
*प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून टेस्टिंग कसले करता?*
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १३ किमीच्या मिसिंग लिंक प्रकल्पावर भाजपा महायुती सरकारने ७,१८० कोटी रुपये खर्च केला व १ मे रोजी त्याची मोठी प्रसिद्धी करत उद्घाटन केले पण पहिल्याच पावसाने या महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पाडले. महामार्गावर खड्डे पडले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, ही तर टेस्टिंग...कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडतात...पण त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मुख्यमंत्री रस्त्याची टेस्टिंग आहे म्हणत आहेत, हे अत्यंत हास्यास्पद आहे. प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून टेस्टिंग कसले करता आणि महामार्गावर टेस्टिंग होते तर या काळात टोल वसुली का थांबली नाही? करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या महामार्गावर दोन महिन्यांत खड्डे पडत असतील, तर प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे. दुर्दैव म्हणजे, अपयश मान्य करण्याऐवजी सरकार टीका करणाऱ्यांनाच दोष देत आहे. जबाबदारापासून पळ काढणे हा भाजपा नेत्यांचा स्थायीभाव आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..
@CMOMaharashtra@mybmc
#MumbaiRains #BMC #Mumbai
Another rainy day, another devastating tragedy for Mumbai.
The reported deaths of six children and a woman in the Mankhurd chawl collapse have left the city in grief. As rescue operations continue, I hope everyone still trapped is brought to safety.
My deepest condolences to those who have lost their loved ones in this tragedy. I pray for the speedy recovery of those injured.
Today, the priority is to save every life that can still be saved. But once the rescue operation concludes, there can be no silence or excuses. The @mybmc and the @Dev_Fadnavis government must explain why tragedies have continued to recur with alarming frequency this monsoon. Mere expressions of grief are not enough. Mumbaikars deserve answers, accountability, and a more responsive administration to ensure such tragedies are not repeated.
#MankhurdBuildingCollapse
@VarshaEGaikwad@INCMumbai@INCIndia@INCMaharashtra@CMOMaharashtra@mybmc@AshwiniBhide
We had followed up so many times with @mybmc regarding the retaining wall of nullahs and proper cleaning of nullahs. They kept saying 100% work is done but for the past 2 days Dharavikars are struggling. Every street is waterlogged. There is garbage everywhere. Will the administration answer now?
मुंबईच्या पदरात आणखी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना पडली आहे. मानखुर्दमध्ये एक दुमजली चाळ कोसळून सहा निष्पाप चिमुरड्यांचा आणि एका माउलीचा नाहक बळी गेला, हे ऐकून मन सुन्न झाले. बचावकार्य अजूनही सुरू असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या प्रति मी तीव्र संवेदना व्यक्त करते. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका व्हावी, हीच अपेक्षा.
या पावसाळ्यात मुंबई एकामागून एक दुर्घटनांमुळे हळहळत असताना, @mybmc आणि @Dev_Fadnavis सरकारला या जबाबदारीतून पळ काढता येणार नाही. हे बचावकार्य संपताच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झालीच पाहिजे. हे मृत्यू नसून प्रशासकीय हलगर्जीपणामुळे झालेले खून आहेत, त्यामुळे जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे!
मुंबई महापालिकेच्या कारभाराने घेतले चार बळी!
मुंबईतल्या पावसात आरे आणि
कुर्ल्यात झाड कोसळून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यासह मुंबईतील पावसाळ्यातील मृतांचा आकडा आता चार झाला आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाडांची पाहणी, धोकादायक फांद्यांची छाटणी, सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन तयारीचे मोठमोठे दावे केले जातात. पण प्रत्यक्षात प्रत्येक पावसाळ्यात निष्काळजीपणाची किंमत सामान्य मुंबईकरांना आपल्या जीवाने चुकवावी लागते.
कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प, स्मार्ट सिटीच्या घोषणा, विकासाच्या जाहिराती... पण नागरिकांचा जीव सुरक्षित ठेवण्याइतकीही व्यवस्था प्रशासनाला करता येत नाही का?
हा केवळ अपघात नाही, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि नियोजनशून्य कारभाराचे बळी आहेत. अजूनही घटनास्थळी महापौर, उपमहापौर ,महापालिकेचे अधिकारी पोहोचले नाही! लोकांचे जीव जात असताना अजूनही महापालिका मात्र झोपेत आहे, उठा जबाबदारी घ्या.
Rightly pointed out by Sohit. This is a PR Jeevi administration getting fake tweets done to pat its own back. Ironically, the coastal road seen in the video has water seepage in its tunnel. It is clear pre-monsoon work done this time has been very shoddy. Roads are flooded, trees are falling, 2 people died today in Mumbai, yet they claim sab changa si!
Mumbai wears a battered look with roads filled with water, trees falling everywhere and beleagured Mumbaikars wading through water. But neither the @mybmc nor the Mahayuti government is taking any responsibility. Instead they are busy in self congratulations with reels and paid tweets.