राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला हवा - संजय राऊत https://t.co/BswiCbYpld
अॅपमध्ये डाऊनलोड आणि वाचण्यासाठी क्लिक करा : https://t.co/x1gr17bW86
coronavirus: Those who do not have symptoms should not block the bed - Jayant Patil | coronavirus: लक्षणे नसलेल्यांनी बेड अडवू नयेत - जयंत पाटील | https://t.co/gr6qodFpIx https://t.co/jchzQO2o6X
@CMOMaharashtra पर राज्यात अडकलेल्यांना आपापल्या राज्यात पाठवणे योग्य होईल. त्यासाठी प्रत्येक राज्याने केंद्रसरकारबरोबर समन्वय साधायला हवा.राज्या राज्यातून जाणाऱ्या स्पेशल ट्रेनचे आयोजन करुन या लोकांची ने आण करायला हवी जेणेकरून राज्यावरचा भार कमी होईल.
@CMOMaharashtra ज्या दोन साधुंची हत्या झाली त्यांची पार्श्वभूमी समझली नाही. धर्मांतर केलेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात आण्याच्या कार्यात सहभागी होते का हे पहावे लागेल.
जितेंद्र आव्हाड समाज सेवा करतात हीचांगली कामगिरी करत आहेत पण त्यांच्या बंगल्यात कोरोनाचा संसर्ग झाला आहे तरी त्यानी मरकजीना आपल्या बंगल्यात आसरा दिला होता का हे ही तपासून पहा.