Filmmaker, Writer, Director, Editor
Asian new talent award nomine,
crystal bear award nominee.
Asia Pacific screen academy award winner #Berlinale#construction
कॅनडा मधील चित्रपट महोत्सवात मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार जाहीर झाला आहे
माझ्या संपूर्ण टिमचं हे यश आहे
हा पुरस्कार मी माझ्या मराठी भाषेला अर्पण करतो
- अक्षय इंडीकर
मला सांगायला आनंद होतोय की परभन्ना फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा 'सांस्कृतिक कार्य' पुरस्कार या वर्षी मला जाहीर झाला आहे. पुण्यात या आठवड्यात हा सोहळा होणार आहे.😊
-अक्षय इंडीकर
LIVE TV : मराठी दिग्दर्शक अक्षय इंडिकरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार
कॅनडाच्या ओटावा इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्य�� स्थलपुराण चित्रपटासाठी मिळाला पुरस्कार
पाहा लाईव्ह मुलाखत https://t.co/FzUOpuu6hS @IndikarAkshay #Ottawa #Canada #filmfestival