मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस यांच्या प्रमुख हस्ते #UPSC , #MPSC व इतर उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा.
थेट प्रसारण...
https://t.co/AHn24jR3IS
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ च्या माध्यातमून कर्जमुक्ती; महिला शेतकऱ्यांना सातबारावर हक्क देण्याचा निर्णय क्रांतिकारी असल्याचे सांगत आमदार चित्रा वाघ यांनी राज्य सरकारचे केले अभिनंदन.
#कर्जमुक्तीयोजना२०२६#महाराष्ट्रशासन
प्रस्तावित अपर तहसीलदार कार्यालय चाकणच्या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी खेड, उपविभाग खेड (राजगुरुनगर), पाण्याच्या टाकीजवळ, वाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड येथे ८ जुलै २०२६ पर्यंत सादर कराव्यात-उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे
#Rajgurnagar#Khed#Chakan
प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय बारामतीच्या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे ८ जुलै २०२६ पर्यंत सादर कराव्यात- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
#Baramati#AdditionalCollector#Pune
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड तसेच इतर अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी ताथवडे (जि. पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूल मंत्री @cbawankule यांनी मान्यता दिली.