#छत्रपतीसंभाजीनगर औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूकः जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मतदान केंद्रावर जाऊन सर्व तयारीची पाहणी केली.
#छत्रपतीसंभाजीनगर मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. , पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी पत्रकारांना माहिती दिली.
#छत्रपतीसंभाजीनगर नीट परीक्षांसाठी प्रशासनाने केलेली व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. , पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी पत्रकारांना माहिती दिली.
#छत्रपतीसंभाजीनगर औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६ याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. , पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी पत्रकारांना माहिती दिली.
#छत्रपतीसंभाजीनगर औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण, व नीट परीक्षांसाठी प्रशासनाने केलेली व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. , पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी पत्रकारांना माहिती दिली.
#छत्रपतीसंभाजीनगर विधान परिषद औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६ साठी गुरुवार दि.१८ रोजी मतदान होणार आहे. बुधवारी मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. मतदान कर्मचाऱ्यांचे चमू साहित्य घेऊन आपल्या केंद्राकडे रवाना झाले.
#छत्रपतीसंभाजीनगर विधान परिषद औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक २०२६ साठी गुरुवार दि.१८ रोजी मतदान होणार आहे. बुधवारी मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. मतदान कर्मचाऱ्यांचे चमू साहित्य घेऊन आपल्या केंद्राकडे रवाना झाले.
#छत्रपतीसंभाजीनगर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
#छत्रपतीसंभाजीनगर#आंतरराष्ट्रीययोगदिन निमित्त रविवार दि.२१ रोजी बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान सामुहिक योगासनांचे आयोजन करण्यात आले आहे. योग,व्यायामप्रेमी नागरिकांनी संस्थांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
#छत्रपतीसंभाजीनगर शैक्षणिक वर्ष 2026-27 शाळाप्रवेशोत्सव. जि.प. केंद्र शाळा सातारा (खंडोबा) येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
#छत्रपतीसंभाजीनगर शैक्षणिक वर्ष 2026-27 शाळाप्रवेशोत्सव. जि.प. प्राथ शाळा सिंदोण केंद्र सातारा येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
📍वहाळ, पनवेल
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा परिषद शाळा वहाळ येथे 'प्रवेशोत्सव-२०२६' कार्यक्रम...
#LIVE https://t.co/d2VC1cgOKw
कुटुंबांवरील आरोग्य खर्चाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण वाटचाल.
👉आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ₹१.२५ लाख कोटींहून अधिक किमतीचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यात आले.
👉जनऔषधी केंद्रांमधून उपलब्ध परवडणाऱ्या औषधांमुळे नागरिकांचे ₹४०,००० कोटींहून अधिक बचत झाली आहे.
Reducing the burden of healthcare costs on families.
👉Under Ayushman Bharat, over ₹1.25 lakh crore worth of cashless treatment has been provided, ensuring financial protection during medical emergencies.
👉Affordable medicines through Jan Aushadhi Kendras have helped citizens save more than ₹40,000 crore.
#12YearsOfSwasthBharat
#AyushmanBharat
#JanAushadhi
#सुदृढभारत
#आरोग्यसुरक्षा
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला आहे. या उपक्रमांमुळे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.