सिद्धिविनायक मंदिराचा कोषाध्यक्ष परप्रांतीय त्रिपाठी, मुंबईतील मुंबादेवी, महालक्ष्मी सारख्या मंदिरांच्या ट्रस्ट मध्ये सुद्धा परप्रांतीयांची घुसखोरी चालू आहे, पुण्यातील दगडूशेठ मंदिराच्या ट्रस्ट मध्ये सुद्धा परप्रांतीय घुसलेत व या सर्वांच्या मागे कोण आहे ते वेगळं सांगायला नको.🪷👇