@AAI_Official stranded at indore airport. The officials here stated we were late when we reached 45 mins prior to checkin!!!! unacceptable.
Apparently they close the gates an hour before?seriously?
नमस्कार!
आसाममधील लिडो ह्या अत्यंत देखण्या शहरात पहिलं अंतरराष्ट्रीय कवी सम्मेलन आजोयित करण्यात आलं आहे. नेशनल पोएट्री कोंफरंस ही संकल्पना आसामच्या कवींनी फार मनापासून राबवली आहे. ह्या प्रांतातले नामंकित कवी आणि अनुवादक मा. रणजित दत्ता ह्यांच्या अध्यक्षतेखाली हे सम्मेलन भरणार.
https://t.co/zSpiF5a1T0
नमस्कार! सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीने वाचलेली माझी आजीवरची कविता नक्की बघा आणि आपल्या आजी आजोबांना आवर्जुन दाखवा. तुम्हाला साऱ्यांना ह्या दिवसाच्या खूप शुभेच्छा!
@insanekeeda@spruhavarad
https://t.co/zSpiF5a1T0
नमस्कार! सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीने वाचलेली माझी आजीवरची कविता नक्की बघा आणि आपल्या आजी आजोबांना आवर्जुन दाखवा.
तुम्हाला साऱ्यांना ह्या दिवसाच्या खूप शुभेच्छा!
योगिनी सातारकर पांडे ह्यांचे सर्व अंशांतून आपण / The Coordinates Of Us ह्या कवितासंग्रहाचे परीक्षण आज महाराष्ट्र टाईम्स मध्ये छापून आले आहे. पुस्तक पुस्तकवाला अँड सन्स ह्यांच्याकडे उपलब्ध आहे. सिद्धार्थ जाधव ह्यांना
08624977029 किंवा [email protected] इथे संपर्क करा.
शुभचिंतनाचे नवे अंश...
योगिनी सातारकर पांडे ह्यांचे सर्व अंशांतून आपण / The Coordinates Of Us ह्या कवितासंग्रहाचे परीक्षण आज महाराष्ट्र टाईम्स मध्ये छापून आले आहे. प्रत मागवण्यासाठी सिद्धार्थ जाधव ह्यांना 086249 77029
https://t.co/dhOLHIYPRA
नमस्कार! तिने तिच्यावर खूप लिहिले आणि खूप बोलले. आणि तरीही शब्द अपुरे पडले... काळही जरा कमीच पडला तिची स्वगते समजून घेण्यासाठी.
आता आमची पाळी. तिला समजून घेण्याची. कवितेतून. कवितेपल्ल्याड जाण्यासाठी.
८ मार्च सकाळी ११ वाजता*
Absolutely delighted to find my poem '21 Days Later' featured in the January Edition of 'Borderless' Magazine. A huge thanks to Mitali Chakravarty and Michael Burch: https://t.co/DDo6il63Rl
काल गोव्याचे कवी व माजी उपसभापती कै. विष्णू सूर्या वाघ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कवितांचं वाचन केले. अरुण म्हात्रे, किशोर कदम, महेश केळुस्कर आदी ज्येष्ठ कवींसोबत संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, गीतेश शिंदे आणि रोशेल पोटकर असे माझे मित्र पण होते.
P.C. आदित्य दवणे
#मराठी#कविता