@SandeepDadarMNS ह्या मध्ये कोणी कट्टर शिवसैनिक अथवा मनसैनिक आहे का जे मला दररोज पनवेल ठाणे लोकल ट्रेनची तिकीट काढून देतील, दुसरा डोसची तारीख 20 सप्टेंबर असून त्यानंतर 14 दिवसानंतर पास मिळेल असं रेल्वे कर्मचारी म्हणतात, नुकताच खाजगी कंपनीत नवीन जॉब मिळाला आहे नाही गेलो तर जॉब जाईल. कृपया मदत करा.