A new update always changes the way users interact with a platform.
@_groww recently introduced TSL (Trailing Stop Loss) - a feature designed to help traders manage risk by automatically adjusting the stop-loss level as the price moves in their favour.
#zakirkhan
नवनवीन कल्पनांनी जाहिरातीचा दर्जा उंचावणाऱ्या आर्टिस्टला अचानक नवीन कल्पना सुचण्याच्या बंद झाल्या - आता तो आर्टिस्ट नवीन कल्पना शोधण्यासाठी आपली सगळी वैयक्तिक तत्व मोडून जगभर फिरत काय काय कुटाणे करतो याची गोष्ट तुम्हाला पाहायला आवडेल का?
Concept by: @intelegency
शहरीकरणामुळे स्थानिक फुड व्यवसाय धोक्यात आले आहेत का? पुण्यातील मुळ मराठी माणसांनी परप्रांतियांचे वाढते लोंढे पाहता कोणते फुड व्यवसाय करायला हवेत - यावर एक फुड Vlog video बनवायला हवा
@BhaDiPa