The self-criticism for past decisions is almost always applied with information you didn't have when the decision was made.
You made the best call available with the data you had at the time. Judging that version of yourself with everything you know now isn't accountability., it's just unfair.
@readswithravi Genuine question — how do you tell "I couldn't have known yet" apart from "I just didn't want to look"? Time taught me some of it. The rest I think I dodged on purpose. Still haven't figured out how to forgive that part.
"मला सर्वात सुरक्षित वाटतं जेव्हा मी सगळं काही एकट्याने करतो."
मी माझ्या थेरपिस्टला हे सांगितलं.
तीनं "का?" असंही विचारलं नाही. ती फक्त म्हणाली,
"ही स्वावलंबनाची भावना नाही. हे दुःख आहे."
आणि खरंच, त्या क्षणी माझ्या आत काहीतरी तुटलं.
कारण हे दुःखच आहे, नाही का?
प्रत्येक वेळी मदतीसाठी हात पुढे केला आणि कोणीच आलं नाही, त्या सगळ्याचं दुःख.
लहानपणी स्वतःला सावरत राहावं लागलं,
कारण आजूबाजूचे लोकच कोसळत होते, त्या सगळ्याचं दुःख.
खूप लहान वयातच हे समजलं की आपल्याला वाचवायला कोणी येणार नाही, त्या जाणीवेचं दुःख.
तुम्ही मजबूत असण्याची निवड केली नव्हती.
तुम्हाला तसं व्हावं लागलं.
कारण तुटून पडणं सुरक्षित नव्हतं.
रडून काही बदलत नव्हतं.
आणि कोणाची गरज भासणं म्हणजे निराशा, अपराधीपणा किंवा शिक्षा यांना सामोरं जाणं होतं.
म्हणून तुम्ही नेहमीच जास्त तयारी करून ठेवणारे झालात.
तुमच्या प्रत्येक योजनेला दुसरी आणि तिसरी पर्यायी योजना असते.
कुलुपे, संदेश, भावना—सगळं पुन्हा पुन्हा तपासत राहता.
आतून तुटत असतानाही "मी सांभाळून घेईन" याचं ओझं वाहत राहता.
लोक तुम्हाला "स्वावलंबी" म्हणतात.
पण त्यांना तुमच्यातला तो भाग दिसत नाही जो मनापासून कोणाच्या मिठीत कोसळून पडू इच्छितो...
आणि यावेळी खरंच कोणीतरी आपल्याला सावरून घेईल, अशी आशा बाळगतो.
— अज्ञात
नाज़-ओ-अंदाज़ से कहते हैं कि जीना होगा,
ज़हर भी देते हैं तो कहते हैं कि पीना होगा
जब मैं पीता हूँ तो कहतें है कि मरता भी नहीं,
जब मैं मरता हूँ तो कहते हैं कि जीना होगा
#worklifecrises
तू माटी का लाल है,
कोई कंकड़ या धूल नहीं।
तू समय बदल के रख देगा,
इतिहास लिखेगा धूल नहीं।
तू भोर का पहला तारा है,
परिवर्तन का नारा है।
यह अंधकार कुछ पल का है,
फिर सब कुछ तुम्हारा है।।
#Rollercoaster_life