@Garjana206@mahheshbedekar सत्ता हे साधन आहे, साध्य नाही.
तोपर्यंत सत्ता ताब्यात ठेवून जे राष्ट्रीय ध्येय गाठायचे ते गाठले जाईल.मग सत्ता भिरकावून देणार.
@PadmakarTillu आता पप्पू भक्तांना वाटते ही प्रिक्वलिफिकेशन त्याला आपण काय करणार? सिक्स पॅक ॲब आहे,रांगडा व्यायाम करतो, मोठमोठाले बॉक्सेस,टोपल्या उचलून डोक्यावर घेतो, शेतात काम करतो, विमान चालवायचे पायलट प्रशिक्षण झाले आहे. म्हणून याला पंतप्रधान करा म्हणे!
@Ni3kale तुंबणे वेगळे आणि बुडणे वेगळे. अस्मानी सुलतानी पावसात बुडणे स्वाभाविक आहे, पण पाणी जमून राहायला नको. अर्थात याला नागरिकांची साथ म्हणजे कचरा प्लास्टिक पिशव्या न टाकणे, मिळाली पाहिजे.
@veda_mulga@MhatreFrmAlibag याचं कारण, यांना निवडणूकच मुळात पैसे कमवण्याकरताच लढवायची आहे. आपले राजकीय विचार राजकीय आयडॉलॉजी प्रभावी ठरावी व आपल्या राजकीय विचारांचे राज्य यावे हा उद्देशच नाही. केवळ पैसे मिळवायचे आहेत. जर खासदार आमदार पद न मिळता ५० कोटी सहज मिळत असतील तर का नको?
@Jayant_R_Patil साहेब, आपण दहा वर्षे महाराष्ट्राचे अर्थमंत्री होता. GDP चे मोजमाप हे काही real-time measure नसून गेल्या४-६महिन्याचे cumulative measureआहे, हे आपणास नक्कीच माहिती आहे. परंतु केवळ टीकेसाठी टीका म्हणून असले ट्विट करणे आपल्याला भाग आहे.
@AjinkyaaSpeaks_ यात राज ठाकरेंनी काय काँक्रीट कन्स्ट्रक्टिव्ह असा मार्ग सुचवला आहे? "व्यवस्थेला जाब विचारा" वगैरे वाक्य आली की माणूस हतबलता नैराश्य आणि निरूपाय आहे आणि ग्रासलेला असतो. राज ठाकरे साहेबांचे हेच झालं आहे!