सद्भावना दिनाच्या पार्श्वभूमीवर, आज मंत्रालयात माजी प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच उपस्थितांना 'सद्भावना दिवस प्रतिज्ञा' दिली. यावेळी मंत्री श्री. दादाजी भुसे, मंत्री श्री. शंभूराज देसाई, मंत्री श्री. दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
काल (मंगळवारी) नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री मा. श्री. @narendramodi जी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. @AmitShah जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार श्री. @praful_patel जी हे सुद्धा उपस्थित होते.
"माझं वय झालंय हे खरंय,पण गडी काय आहे हे तू पाहिलंय कुठे" या वाक्याने जी पवार साहेबांनी येवल्यातील सभेला सुरुवात केली आणि त्यानंतर जो काही प्रतिसाद उपस्थित लोकांनी दिला,तो केवळ अवर्णनीय होता.
आज जी सभा येवल्यात झाली,त्याला येवलेकरांनी तुफान प्रतिसाद देत,भविष्यात येवल्यात "खऱ्या राष्ट्रवादीचा" जागर पुन्हा घुमणार हे दाखवून दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची विशेष बैठक उद्या दिनांक ५ जुलै रोजी, दुपारी १.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
आपल्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीचा पाठिंबा हा सध्याच्या दूषित राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचा आहे. आदर, बांधिलकी, निष्ठा या संज्ञा राजकारणाच्या वेशीवर टांगून ठेवण्यात आल्या आहेत. सुसंस्कृत राजकारणाची महाराष्ट्राची परंपरा जर आपल्याला वाचवायची असेल तर य��णाऱ्या काळात संघर्षासाठी तयार राहावे ��ागेल. ही जबाबदारी पेलण्याचे धैर्य आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब यांनी स्वीकारले आहे. त्यांना बळ देण्याची जबाबदारी मात्र आपली आहे. चला तर मग, उद्या भेटुयात एका नव्या निश्चयाने...
@PawarSpeaks @NCPspeaks
आदरणीय शरद पवार साहब व सुप्रिया सुले दीदी ने मुझे जो जिम्मेदारी सौंपी है उसके लिए मैं पवार साहब का धन्यवाद व्यक्त करती हूं।
मैं पवार साहब व सुप्रिया दीदी को विश्वास दिलाती हूं की मैं मेरी जिम्मेदारी को पूरी लग्न और मेहनत से निभाऊंगी। @PawarSpeaks@supriya_sule@Jayant_R_Patil
महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्व��साच्या बळावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो.