धगधगत्या मणिपूरचे वास्तव…!
काहीजण जाणीवपूर्वक फक्त एकच बाजू पुढे मांडतायत.
मात्र वास्तवाची दुसरी बाजू जी अधिक विदीर्ण, व्यापक, भयावह आहे ती समोर आणण्याचा छोटासा प्रयत्न खालील व्हिडिओतून केला आहे.
पटल्यास अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा!! 🙏
#SaveMeitei#SaveManipur#SaveIndia
आज पुन्हा दिशा-सुशांत प्रकरण चव्हाट्यावर आले असताना, 👇🏻 खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर संपूर्ण चित्र अगदी स्पष्ट होईल.
फक्त कोणतीही राजकीय मांडवली होता कामा नये.
हा विषय लावून धरत न्यायासाठी झगडणाऱ्या Adv. निलेश ओझांचे कोटीकोटी धन्यवाद🙏🏻
दिशा सालियन मृत्यु : रहस्य न संपणारे
माझे आकलन
दिशा मृत्यु : ०८जून २०२० उत्तररात्री
SSR मृत्यु : १४जून २०२०
लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी कि वरील दोन्ही घटना स्वतंत्र वाटत असल्या तरी दोन्हींचा परस्परसंबंध निश्चित आहे.
#DishaSalian#SSR
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी फाश्या घ्यायचा का???
मी सुद्धा शेतकरी आहे आणि पीक कर्ज न भरणारे शेतकरी का भरत नाहीत याचीही मला चांगलीच माहिती आहे, माझा मित्र काल रात्री तळतळून बोलत होता म्हणाला 50 हजार काढले , वडिलांना सांगितलं होतं भरू नका ��ण त्यांनी भरले आणि त्यांच्या नादी लागून त्यांच्या मित्राने सुद्धा 2 लाख भरले, झालं वाटोळं म्हणाला,
तो म्हणत होता दरवेळेस सरकार 2-2 3-3 वर्षाला कर्ज माफ करत राहील तर पैसे भरणार कोण? 10-12 वर्षातून एक वेळेस माफ होत ती गोष्ट वेगळी आहे म्हणत होता,
90% शेतकरी जाणूनबुजून कर्ज भरत नाहीत हे कोणी कबूल करणार नाही , लगेच ओरडत येतील असच आणि तसच, च्यायला मी सुद्धा शेती करतो रे मलाही छक्के पंजे माहिती आहेत, नवं ज���न माहिती आहे.
सोसायटीचा सभासद आहे मी, त्यामुळे मला कोणी ज्ञान पाजळू नका, खर बोलायला छातीत ताकद लागते, जर कोणी शेतकरी असेल तर त्याने आपल्या कुलदेवतेला साक्ष ठेवून खर सांगावं का कर्ज भरत नाहीत शेतकरी
शेतकऱ्यांना माहिती आहे, नाही भरलं तर कोन काही वाकड करू शकत नाही, आणि पीक कर्जाला कोणतीही बँक दंडाशिवाय जास्त काही करू शकत नाही आणि शेतकरी वाट बघतो तो माफीची मग त्याला कितीही वर्ष लागो..
सगळ्यांना माहिती झालं आहे, सरकार वर तथाकथित शेतकरी नेते दबाव आणतात धनदांडगे ��श्चिम महाराष्ट्रातील ठराविक शेतकरी त्या नेत्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर धिंगाणा घालतात, आणि माफी करायला लावतात
कर्जमाफी च आंदोलने फक्त पश्चिम महाराष्ट्रात झालेली आणि त्याला सरकार बळी पडल आणि माफी दिली, मग नियमित भरणार्यांनी फाश्या घ्यायच्या का? हा माझा सवाल आहे सगळ्या राजकीय नेत्यांना
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा कर्जमाफी च्या आकड्याची माहिती सरकारने विभागानुसार , जिल्ह���यानुसार जाहीर करावी, तेव्हा समजेल नक्की कोणत्या भागाला दुखणं आहे आणि कोणता भाग याचा फायदा घेतोय, पश्चिम महाराष्ट्र एक नंबर असणार यात. दोन लाख रुपये पर्यंत माफी म्हणजे काय जोक आहे का हा??
कोणत्या गरीब शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पीक कर्ज बँक देते हो? मला याच उत्तर द्या बर...
गरीब शेतकऱ्याला 50 हजाराच्या वर 1 दमडी सुद्धा देत नाही त्याला पण बागायत आणि ऊस पीक पेर पत्र कारखान्याकडून द्यावं लागतं तेव्हा जाऊन बँक पैसे देते. 7/12 वर ओझं दाखवून 17 हेलपाटे घालून बँक हातात देते 50 हजार..
गरीब शेतकरी नवं जून करून भरतो, एखादा भरत नसेल, नोटीसीला घाबरुन भरतो पैसे, श्रीमंत शेतकरी अश्या नोटीस ला भीक सुद्धा घालत नाही.
सरकारने 2 एकर च्या वर शेती असणाऱ्यांना एक रुपया सुद्धा माफ करता कामा नये. बस झालं आता.
हात जोडून विनंती आहे. यावर आता ठोस निर्णय घ्या..🙏🏻
50 वर्ष राजकारणाचा अनुभव असलेल्या शरद पवारांनी या माणसासमोर 50 मिनिट टिकून दाखवावं.
प्यादी पुढे करणे सोडा शरद पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर समोरासमोर येऊन लढून दाखवा.
शरद पवार 50 मिनिट पण टिकणार नाहीत राजकारणा सोडून घरी बसतील.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातला हिरा आहेत
पूरे हिंदू समाज को हिंसावादी कहकर राहुल गांधी ने हिन्दुत्व का अपमान किया है। इस कृत्य के लिए राहुल ग��ंधी को तमाम हिंदुओं से लोकसभा में माफी मांगनी चाहिए।
( 📍 पुणे | 1-7-2024)
#Maharashtra #Pune #Loksabha
Bengal is burning since last 5 years.
This video might be disturbing. But we ought to be disturbed. As Bengal burns, remember that throughout history, it has been the inaction, indifference, and silence of those who knew the reality... that made it possible for evil to triumph.
Social Media will be restricting this video in every way. Pls forward it to as many people as possible. And feel free to upload on statuses, channels, etc.
आज फक्त @Dev_Fadnavis शिव्या खातायत भाजप समर्थकांकडून. काही असेही द्यायचे, आज कारण मिळालं.
इतक्या शिव्या अ���्ख्या भाजपात कुणी खात नसेल जितक्या देवाभाऊ खातात ३६५ दिवस.
११५ सभा महाराष्ट्रात महायुतीच्या, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश वेगळं. रखरखत्या उन्हात वणवण फिरून अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. पण कुठेतरी कमी पडले..
काहीही झालं की देवेंद्र फडणवीसला जवाबदार मानायचं.. दिल्लीला पाठवा त्याला असं सारखं म्हणायचं..
यालाच कदाचित प्रेम आणि विश्वास म्हणतात कारण आपल्या माणसालाच इतक्या हक्काने कुणी बो���ू शकतं आणि हाच काहीतरी करू शकतो याचा विश्वास असतो..
कदाचित..
या सगळ्या शिव्या आणि टिकांना मनाला नं लावून घेता हसरा चेहरा घेऊन पुन्हा आपला देवाभाऊ कामाला लागतो.. समर्थकांच्या, मतदारांच्या, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायला..
हार नहीं मानूंगा,
रार नहीं ठानूंगा,
काल के कपाल पर लिखता-मिटाता हूँ,
गीत नया गाता हूँ…गीत नया गाता हूँ।
क्या हार में, क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, कर्तव्य पथ पर जो भी मिला, यह भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूँगा, हो कुछ पर हार नहीं मानूँगा। नहीं मानूँगा।
विधानसभेची तयारी सुरु उद्यापासून 🪷✌️🪷
Thank you Odisha! It’s a resounding victory for good governance and celebrating Odisha’s unique culture.
BJP will leave no stone unturned in fulfilling the dreams of people and taking Odisha to new heights of progress.
I am very proud of all our hardworking Party Karyakartas for their efforts.
देश की जनता-जनार्दन ने एनडीए पर लगातार तीसरी ��ार अपना विश्वास जताया है।
भारत के इतिहास में ये एक अभूतपूर्व पल है।
मैं इस स्नेह और आशीर्वाद के लिए अपने परिवारजनों को नमन करता हूं।
मैं देशवासियों को विश्वास दिलाता हूं कि उनकी आकांक्षाओं को पूरा करने के लिए हम नई ऊर्जा, नई उमंग, नए संकल्पों के साथ आगे बढ़ेंगे।
सभी कार्यकर्ताओं ने जिस समर्पण भाव से अथक मेहनत की है, मैं इसके लिए उनका हृदय से आभार व्यक्त करता हूं, अभिनंदन करता हूं।