लोक काय म्हणतील याचा विचार कधीही करू नका, कारण आपण काही करत नसतानाही ते लोक वाईट बोलतात आणि त्यांना काड्या करायची सवय असते, त्यात त्यांना असुरी आनंद मिळतो...!!
#निरीक्षण
बाप
तुझ्या खरबूड्या ना ऊपमा कसलीच मिळाली नाही आणि तुझ्या पडद्या मागची भूमिका आज पर्यंत मला कळी नाही
आज कळतंय तेव्हा योगायोगा कसा घडायचा मी ऊशीरा आलो की तुच कसा दार उघडायचा हे जग बघना तुझ्या प्रेम कस वरवर पाहून गेल नी माफ कर बाबा तूझ्या वर लिहायचं राहूनच गेलं.
१
#म#FathersDay
आता ट्विटर वरती लोकांचे एक विशेष ग्रुप झाले आहेत
1) जे फक्त tl वरती असतात
2) जे फक्त पेसमध्ये असतात
3) जे फक्त dm मध्ये असतात
जे फक्त पेस मध��येच असतात त्यांची एक वेगळीच दुनिया असते त्यांना tl शी काही घेणंदेणं नसतं आणि tl वाले पेस वाल्यांना वेडे समजतात आणि dm वाले ह्या दोघांना 👇