आज नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सक्रिय व लढाऊ खासदार निलेश लंके @INilesh_Lanke यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या मतदारसंघातील बौद्ध समाजाच्या मागणीनुसार बौद्ध विहाराच्या मंजुरीबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. बौद्ध समाजाच्या धार्मिक, सांस्��ृतिक व सामाजिक गरजांचा सन्मान राखत ही मागणी अत्यंत न्याय्य असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
कोणताही पक्ष असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार दलित, शोषित व वंचित समाजाचे काम पूर्णत्वास नेणे हेच खरे महत्त्वाचे आहे. या भूमिकेतून मी हे काम करणार आहे. समाजाला सन्मान, समता व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न मी सातत्याने करीत राहीन हीच माझी ठा�� बांधिलकी आहे.
The demand for the Lok Sabha seats of Shirdi and Solapur by our leader Ramdas Athawale from the Republican Party of India is justified. Our alliance, Mahayuti, must recognize our contribution and strength. It's time for our efforts to be acknowledged and rewarded. #Shirdi
शिर्डी आणि सोलापूरच्या लोकसभा जागांसाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची मागणी योग्य आहे. महायुतीला आमचे योगदान आणि बळ स्वीकारणे आवश्यक आहे. आता वेळ आली आहे की आमच्या प्रयत्नांची सराहना केली जाईल. #Shirdi#Solapur#LokSabha
देशाचे सामाजिक न��याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच तथागतांच्या चरणी प्रार्थना.
@RamdasAthawale #happybirthday_saheb
माझ्या विरुध्द बोलणा-यांचा मला येत नाही राग, कारण माझ्या मनात पेटली आहे दलितांना न्याय मिळवुन देण्याची आग..!
आपण निळा झेंडा उंच फडकवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात पोहचलो आहोत. मागच्या दाराने गेलो नाही.
जयभिमचा बुलंद आवाज ऐकत होतो शाहीरांच्या गाण्यात ;
म्हणून मी चालत होतो पँथरच्या बाण्यात ;
बुध्दांची समता मी ऐकत होतो वामनदादांच्या गाण्यात !
गावागावात फिरत होतो तेव्हा झोपायला मिळत नव्हता बेड ;
पण मला लागले होते पँथरचे वेड!
बरेच खात होते तुपाशी
पण ब-याचदा मी राहत होतो उपाशी
मी कधीच बोललो नाही खोटं
म्हणुन मला याच पँथरने केलं मोठं ;
माझ्��ा नावाने अनेक लोकांनी मोडली बोटं ;
तरी माझं नेतृत्व झालं मोठं ;
मी कधीच केली नाही कुणाची चाकरी
पण मला याच नाशिकच्या आयाबायांनी दिली चटणी भाकरी !
आमच्या समाजात गटतट असले आम्ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक आहोत. जय भीम च्या बुलंद आवाजाने आम्ही एक आहोत.नाशिक मध्ये दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा केला.
केंद्रशासीत प्रदेशांच्या विकासासाठी प्रधानमंत्री मोदींच्या नवतृत्वात केंद्र सरकार कटिबध्द आहे.अंदमान निकोबारमध्ये पर्यटन उद्योगाला चालना मिळण्यासा��ी आंतरराष्ट्रीय उड्डानांची सुविधा सुरु करणे आवश्यकआहे. त्यासाठी नागरी विमान वाहतुकमंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांची भेट घेणार आहोत.
मुंबईतील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहामधील दलित मुलीवर बलात्कार करुन हत्या झाल्याचा निषेधार्ह प्रकार नुकताच घडला. त्याची माहिती मिळताच आज चर्नीरोड येथिल मुलींच्या वसतिगृहातील घटनास्थळी भेट दिली. तसेच आज बळीत दलित मुलीच्या कुटुंबियांचीही सात्वंनपर भेट .