स्वतःकडे “थेंबभर” असतानाही समोरच्याला “ओंजळभर” देण्याची नियत असणारी व्यक्ती, आयुष्याच्या पासपोर्टवर Permanent Visa लावून जातात.….💞
आयुष्यात कमावलेली ही अनमोल श्रीमंती जग जिंकल्याचा आनंद देऊन जाते! ❤️
@ishu10j
#CrimePartner
#3AMFriend
#TrueWealth
ती साधी,सरळमार्गी,धार्मिक तितकीच सामाजिक जाणीव असलेली... सत्व आणि तत्व जपणारी.
तिच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याच्या प्रवासात तिच्या सोबत चालता आलं,तिची अथक मेहनत,चिकाटी,जिद्द,समर्पण आणि तिचा प्रत्येक संघर्ष जवळून अनुभवता येतोय.हा आमच्या निखळ मैत्रीचा एक नितांतसुंदर सोहळाच.