शिवसेना - युवासेना (भायखळा विधानसभा) लोकार्पण सोहळा
१) मुंबई मेरी जान शिल्प
२) आकर्षक विद्युत रोषणाई केलेले शिल्प
३) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शिल्प
चा लोकार्पण सोहळा माननीय शिवसेना नेते युवासेना प्रमुख #आदित्य_साहेब_ठाकरे यांच्या शुभहस्ते सं��न्न झाला.
@AUThackeray
एक मराठी मुंबई मध्ये राहणारी म्हणून मला ही गोष्ट कायम जाणवत आली आहे. पण त्यात आपल्या मराठी लोकांची पण चूक आहे. आपली भाषा, मराठीपण जपण्यात आपणच कमी पडतोय. मराठी विषयी थोडं बोललं की ग्रुप मध्ये किती regionalist आहे असं ऐकायला मिळतं. मराठी माणसाने एकत्र येणं खूप गरजेचं आहे...
संघर्षांचा काळ कधी संपत नसतो. प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं. संघर्षांतून आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली आहे, संघर्षांतूनच ती आणखी पूढे ��ाईल. - बाळासाहेब ठाकरे
कुणीही व कधीही बंड करावं या मताचा मी आहे.
पण UD सारखं खातं संभाळणाऱ्या, शिवाय ज्यांचा मुलगाही त्याच पक्षाचा खासदार असताना एका पक्षाच्या दोन नंबरच्या नेत्याचं बंड हे Convincing असत नाही.
बाकी हिंदुत्व म्हणाल तर ते नोकरी नसलेल्या गरीबाला जास्त चांगलं माहीत आहे.
@Liberal_India1 इतर विरोधी पक्षांसाठी कांग्रेसने ED,IT,CBI संबंधात कधीच ठोस भूमिका घेतली नव्हती. आंदोलने केली नाहीत.
सर्वांनीच आपल्या सर्व भूमिकांचा फेरविचार करायला ही संधी आहे. Congress आता तरी ताठा सोड़ुन inclusive होईल अशी अपेक्षा आहे.