आयुष्याच्या प्रवासात समोरची माणंस चांगल वाईट कशिही वागली तरी आपण आपला चांगलेपणा कधिच सोडायचा नसतो..त्यात आपले संस्कार दिसतातच.. वरून तो पांडुरंग पाहतो ते सगळ ठरवत असतो..❤️
#राम_कृष्ण_हरी..🙏
रायगडावर गेलो..अंकुश ते बघ तिकडे महाराजांची समाधी..हो जावूयात तिथेही..महाराजांच्या समाधी पुढे गेलो.. शांत झालो.. मन आणि डोळे दोन्ही भरुन आले.. मनात एकच विचार आला छत्रपती नावाचा उर्जास्त्रोत आपल्या रक्तात अजूनही जिवंत आहे..जो या रायगडाला स्वर्ग बणवून देवा घरी गेला..❤️
#राजं..🙏
आम्ही पाहिलेल्या स्वप्नाची पहिली झलक तुमच्यासमोर ठेवताना मला अभिमान वाटतो आहे. आपला राजा, आपला अभिमान.
आई जगदंबेचं स्मरण करून मोहिमेचा पहिला भंडारा उधळत आहे.
हर हर महादेव.
https://t.co/wH2UMUk7Z7
“हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!!!”
दहा वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं..छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे.
आपला शत्रू पण आपल्या चारित्र्यावर बोट ठेऊ शकणार नाही असं चारित्र्य घडवलं होतं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ❤️
शिवरायांचे विचार एकच सांगतात- "स्त्रीचा सन्मान म्हणजेच संस्कार" #शिवबा 🚩
Champions ⭐️⭐️⭐️ Phenomenal win for Team India in Ahmedabad. Absolutely no match for the explosive cricket played by us throughout the tournament. Brilliant character shown by the boys to keep fighting in tough situations and become world champions once again. Congratulations to all the players and all the members of the management for achieving this feat. Jai Hind 🇮🇳❤️
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला!
मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत.
दादांसोबत गेले ५–६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं.
आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे.
अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे. प्रशासनावरील पकड आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची ओळख सर्वांनाच माहित आहे, पण त्यांच्या संवेदनशीलतेचा अनुभव मी स्वतः घेतला आहे.
नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत?
निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत.