राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
२७ वा वर्धापन दिन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बंधू-भगिनींनो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून अधिक गौरवशाली बनवावे....
* ठिकाण: षण्मुखानंद सभागृह, माटुंगा (मुंबई)
* दिनांक : गुरुवार, ११ जून २०२६
* वेळ : दुपारी २:०० वाजता
@mahancpspeaks
जाहीर निषेध
किशोर मासाळ तू नगरसेवक असशील ते ज्याच्या कृपेने झालास त्याच्याच बद्दल जर अपशब्द काढले आहेस तर तुला मुंबईमध्ये आल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई तुला दणका देणार तुला, तू आज ये उद्या ये परवा ये कधी हि ये तुला रागाला सामोरे जावे लागणारच म्हणजे,तुला चोप मिळणार
" दशरथ नंदन रघुवीर राम "
" अयोध्यापती योद्धा राम "
" रघुपती राघव राजाराम "
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
एक ही नारा,एक ही नाम
#जय_श्री_राम
श्री राम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा💐
#रामनवमी#ramnavami2026
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व व राज्यसभा खासदार मा.पार्थ अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@parthajitpawar#happybirthday#parthpawar
हिंदू संस्कृतीतील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या अर्थात हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य, सुख - समृद्धी व ऐश्वर्य लाभो हिच सदिच्छा!
#gudipadva2026#navinvarsh
दादा,
आपल्या नसण्याची जाणीव पदोपदी अन् क्षणोक्षणी जाणवते. आपल्या नसण्याची उणीव मन सुन्न करते अन् विचार कुंठित करते.
आपल्या जाण्यास एक महिना झाला, विश्वास बसत नाही. मी अजूनही नि:शब्द आहे. पुढे काय लिहावे समजत-उमजत नाही.
@mahancpspeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मा.श्री.पार्थ अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या आगामी वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यास खूप खूप शुभेच्छा💐💐💐
महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री
“सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार”
यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
@mahancpspeaks
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मा.सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!
@SunetraA_Pawar@mahancpspeaks
महाराष्ट्रराज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन तसेच मृद व जलसंधारण राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐
@naikindranil
पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२६!
Wishing you and your family a very Happy New Year2026
@mahancpspeaks