राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
२७ वा वर्धापन दिन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बंधू-भगिनींनो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून अधिक गौरवशाली बनवावे....
* ठिकाण: षण्मुखानंद सभागृह, माटुंगा (मुंबई)
* दिनांक : गुरुवार, ११ जून २०२६
* वेळ : दुपारी २:०० वाजता
@mahancpspeaks
जाहीर निषेध
किशोर मासाळ तू नगरसेवक असशील ते ज्याच्या कृपेने झालास त्याच्याच बद्दल जर अपशब्द काढले आहेस तर तुला मुंबईमध्ये आल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई तुला दणका देणार तुला, ��ू आज ये उद्या ये परवा ये कधी हि ये तुला रागाला सामोरे जावे लागणारच म्हणजे,तुला चोप मिळणार
" दशरथ नंदन रघुवीर राम "
" अयोध्यापती योद्धा राम "
" रघुपती राघव राजाराम "
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।
एक ही नारा,एक ही नाम
#जय_श्री_राम
श्री राम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा💐
#रामनवमी#ramnavami2026
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व व राज्यसभा खासदार मा.पार्थ अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@parthajitpawar#happybirthday#parthpawar
हिंदू संस्कृतीतील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या अर्थात हि��दू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य, सुख - समृद्धी व ऐश्वर्य लाभो हिच सदिच्छा!
#gudipadva2026 #navinvarsh
दादा,
आपल्या नसण्याची जाणीव पदोपदी अन् क्षणोक्षणी जाणवते. आपल्या नसण्याची उणीव मन सुन्न करते अन् विचार कुंठित करते.
आपल्या जाण्यास एक महिना झाला, विश्वास बसत नाही. मी अजूनही नि:शब्द आहे. पुढे काय लिहावे समजत-उमजत नाही.
@mahancpspeaks
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मा.श्री.पार्थ अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या आगामी वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यास खूप खूप शुभेच्छा💐💐💐
महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री
“सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार”
यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
@mahancpspeaks
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मा.सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!
@SunetraA_Pawar@mahancpspeaks
महाराष्ट्रराज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन तसेच मृद व जलसंधारण राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐
@naikindranil
पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा २०२६!
Wishing you and your family a very Happy New Year2026
@mahancpspeaks