महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना, मातीशी इमान न राखणारे काहीजणं आंदोलन करत आहेत. राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या सर्वांचाच हा अपमान आहे. मातीशी केलेली गद्दारी महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.
#महाराष्ट्रद्रोहीBJP
मराठा साम्राज्याचा #जरीपटका अटकेपार लावणारे, इंदौर संस्थानाचे संस्थापक, महान लढवय्या, शुर सेनानी, राजे मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#MalharraoHolkar#HolkarDynasty
The biggest take away from Buddha’s life is Karuna or Compassion!
In whatever you do, never lose a touch of empathy!
Greetings on the #BuddhaPurnima BuddhaPoornima !
PC: internet
लोक हसतात 😂😂म्हणून विरोधी पक्षाचे नेते CP ना भेटल्याची बातमी वाचून मलाच हसू आवरेना.
या नेत्यांना मला सांगायचंय, लोकांच्या 😂 हसण्यावर रागावण्यापेक्षा 😠हास्यास्पद वर्तन थांबवा & राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास सरकारला सहकार्य करा.
#WorldLaughterDay
महाराष्ट्राच्या आद्य गाण कोकिळा सौ.फडणवीस यांच्या नव्या गाण्याला मुद्दाम Youtube वर जाऊन DisLike करणाऱ्या उन्मादी लोकांना कडक शासन करण्यासाठी ख्यातनाम गायक मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात एका चमूने माननीय राज्यपाल यांची भेट घेऊन Youtube वरच बंदी आणावी🙏
Dr. Ambedkar's Notable works for Labours in India:-
1. Reduced working hours (8 hrs)
2. Women and Child labour protection act.
3. Maternity benefits for women labour.
4. Employees State Insurance.(ESI)
5. Equal pay for equal work irrespective of the gender.
#LabourDay#MayDay
कोरोनाच्या संकटात विरोधकांनी राजकीय मोहीमेऐवजी #Donate2CMFund अशी सामाजिक मोहीम चालवली असती तर राज्याला त्याचा लाभ तरी झाला असता. पण सत्तेसाठी उतावीळ झालेल्यांनी चालवलेल्या उथळ मोहीमेचं दुःख वाटतं, पण अजूनही वेळ गेली नाही & इतर पक्षांच्या IT सेललाही त्यांनी कमी लेखू नये.
#MaharashtraWithUddhav I wasn't a big fan of @OfficeofUT before.But as some1 said "When the going gets tough,the tough gets going".In this tough time Uddhavji's Calm demeanour,Decision making n Valour is winning hearts. Now I cn say our state is in safe hands.
#maharashtrawithUT
होय!
मी महाराष्ट्र राज्य सरकारच्या आणि @CMOMaharashtra यांच्या बरोबर 👍
आर्टी करा अंन क्वोट करून सहमती दर्शवा.
Let's do campaign 🙏🙏
RT please and Quote the same 👍👍
आजच्या संकटात राज्याला पैशांची गरज असताना हक्काच्या 16 हजार कोटींसाठी एकजुटीने केंद्राकडे पाठपुरावा करण्याऐवजी पत्र लिहिण्यात एक्स्पर्ट असलेले काही नेते राज्य सरकारला खिंडीत गाठण्याचा दुर्दैवी प्रयत्न करतायेत. राजकीय पोळी कुठे भाजावी, याचंतरी भान 'त्यांनी' ठेवायला हवं.