I'm deleting this soon because it's a legit cash-printing formula.
𝗣𝗮𝗶𝗱 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 𝗙𝗥𝗘𝗘 (PART - 1)
1. Artificial Intelligence + Data Analyst
2. Machine Learning + Data Science
3. Cloud Computing + Web Development
4. Ethical Hacking + Hacking
5. Data Analytics + DSA
6. AWS Certified + IBM COURSE
7. Data Science + Deep Learning
8. BIG DATA + SQL COMPLETE COURSE
9. Python + OTHERS
10 MBA + HANDWRITTEN NOTES
(72 Hours only ) Cost About - $500
To get: -
1. Follow @Ashafind
2. Like & retweet
3. Reply " Send "
I will do DM Everyone
@ngpnmc@NagpurPolice@trafficngp तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण हटवण्याची ठोस कारवाई कधी केली जाणार?
संबंधित प्रशासनाने विलंब न करता तात्काळ कारवाई करून रस्ता व फुटपाथ अतिक्रमणमुक्त करावा आणि केलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करावी.वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष का करत आहात?2/2
@ngpnmc
युनिव्हर्सिटी लायब्ररी स्क्वेअर ते झाशी राणी मेट्रो स्टेशन रोडवर गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण सातत्याने वाढत आहे. रस्ता व फुटपाथ अडवल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का केले आहे?....1/2
@ngpnmc@NagpurPolice@trafficngp
महाराज बाग रोड, युनिव्हर्सिटी लायब्ररी स्क्वेअर येथे फुटपाथवर अतिक्रमण असून तिथे झोपडया करून आहे, तक्रार करूनही अद्याप कारवाई झालेली नाही.पादचाऱ्यांना रस्त्यावर चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी @ngpnmc@NagpurPolice@mataonline@trafficngp
University Library Chowk,नागपूर येथे फुटपाथवर अतिक्रमण करून झोपड्या व बेकायदेशीर दुकाने उभी आहेत. पादचाऱ्यांसाठी जागाच उरलेली नाही, वाहतूकही प्रभावित आहे.
प्रशासन अजून किती दिवस दुर्लक्ष करणार? तात्काळ कारवाई करा. @ngpnmc@NagpurPolice@trafficngp@nagpurtoday1
Python Crash Course: Dive into Coding with Hands-On Projects
Course+ Certificate 📜
It's Free
Get it now :
- RT post
- Comment ' Python '
- You will get Link in DM
- Follow me so I can DM
Enroll fast as soon as you receive the link in DM