लहान मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी हे छोटंसं रीडिंग वर्कशीट बुक खूप उपयोगी ठरू शकतं.
ज्यांना हवं असेल त्यांनी आपला ई मेल DM मध्ये पाठवा, मी नक्की मेल करेन.
पण लक्षात ठेवा, पोस्ट RePost/RT केल्याशिवाय पुस्तक मिळणार नाही.
पृष्ठ संख्या :७७
@Rudhrayadav001@JaikyYadav16 Video is absolutely nice important Like educational Learning small request to this video maker to keep taking update of same subject as time gobahed of child
दादर रेल्वे स्थानकाजवळील ८० वर्षे जुनं हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काढलेल्या आदेशाच्या निषेधार्थ आज हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.
तसेच श्री हनुमंत���ंची आरती करून कृपाशीर्वाद घेतले.
जय महाराष्ट्र. साहेब जशी ही बाब तुम्ही साशनाच्या निदर्शनास आणून दिलीत.दादर करना दिलासा दिलात. एक विनंती रिकव्हरी एजंट कडून होणाऱ्या मानसिक त्रास व छळवणूक या पासून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती.
गेले अनेक दिवस दादर स्थानकात देहविक्री हक्त असल्याची माहिती मिळत होती. काल आपले पदाधिकारी आणि रेल्वे प्रवासी सिद्धेश चव्हाण यांनी X या माध्यमावर सब�� पुरावा दिला. आणि आपण X द्वारे रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलीस यांना तक्रार दिली.
गेले अनेक दिवस दादर स्थानकात देहविक���री हक्त असल्याची माहिती मिळत होती. काल आपले पदाधिकारी आणि रेल्वे प्रवासी सिद्धेश चव्हाण यांनी X या माध्यमावर सबळ पुरावा दिला. आणि आपण X द्वारे रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलीस यांना तक्रार दिली.
शिवतीर्थावरील आदरणीय शिवसेना प्रमुखांचे स्मृती स्थळ पवित्र आहे.त्याचे पावित्र्य राखा याला हवे.छत्रपती संभाजी राजे यांच्या स्मृति स्थळावर औरंग्याची पिलावळ जाणे मान्य नाहीं.त्या प्रमाणे शिवतीर्थावर स्मृती स्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही. पावित्र्य भंग होईल.