@abajogdand @marathikedar हे काही लग्न नाही.एका सुसंस्कृत राज्याचा प्रश्न आहे.असे लग्नाचे उदाहरण देऊन राज्याचा अपमान करू नका.असे जर प्रत्येक वेळी झालं.हा पक्ष त्याचात शिरतोय.तो ह्याच्यात शिर तोय या सगळ्या मुळे.यांच्या फालतू राजकारण मुळे राज्याचं नुकसान होतंय.महाराष्ट्रात mp सारखं राजकारण चालू होतंय.#shame
@abajogdand @marathikedar आणि ज्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी ला मतदान केलं त्यांना नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी मध्ये शिवसेना का बघवी लागली....हि तर फसवणूक आहे.शिंदे ने उलट जनतेच्या मनाचा विचार करून पुन्हा भाजपा मध्ये आले.
@abajogdand @marathikedar त्यांचा इतिहास असा होता की वेळ आली तरी राष्ट्रवादीत घुसायच नाही.उध्दव ठाकरे ने त्यांचा इतिहास पुसला आहे.बाळासाहेब ठाकरे bjp ला आपला मित्र मानत होते,त्याच्या सोबत उती होती.उध्दव ठाकरे ने बाळासाहेबाच्या विचारांचा अपमान केला आहे.
@globetrottervvg And you also westing my time.
देश का सपना है भारत को आगे ले जाना.भारत को सुपर पॉवर बनाना.ऐसे किसी पार्टी को सपोर्ट करके कूच नहीं होगा.हम पीछे इसिल्ये है की हमारी सिस्टीम stable नहीं है.polititions को गाली देके कूच नाही होगा.
@imro_264 @VinayKiccha_ @mufaddal_vohra Virat kohli india ka nahi hai kya. Tum india se ho ya kisi aur desh se apne hi desh ke player ko troll kar rahe ho.rohit bhi india ka hai,kl,sky sab india ke hai. Virat uss list me nahi hai isiliye has rahe ho kyu? Virat tumhari ipl team me nahi hai isiliye.