Apart from expired Kaju Katli being served in reliance Fresh ...now their home grown brand GOOD LIFE is delivering rotten & un hygenic rice in fancy packed bags! @Tukaram_IndIAS sir pls look into such issues @RelianceFreshIN@fssaiindia
घाटकोपर (मुंबई) | मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते आज ‘सेव्ह मुंबई’ (Save Mumbai) उपक्रमासह अडीच एकर क्षेत्रफळावरील मानवनिर्मित जंगलाचे लोकार्पण करण्यात आले. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यावरण रक्षण महत्त्वाचे असल्याने यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे. सर्वांच्या योगदानातून आपल्याला पर्यावरणपूरक महाराष्ट्र करावयाचा आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राम कदम यांच्यासह ‘द ॲड्रेस सोसायटी’ चे पदाधिकारी आणि स्थानिक उपस्थित होते.