ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्य��ंनी स्वयंघोषित नेते लक्ष्मण हाके यांना दारू पिताना एका बारवर पकडले..त्यांनी विनंती केली की भुजबळ, मुंडे व फडणवीस यांच्या पैशाने बारवर दारू पिण्यापेक्षा आपण घरी जाऊन दारू घ्यावी पण लक्ष्मण हाके यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली व बार वरच दारू पिणार असे सांगितले.. त्यावरून हा सर्व राडा झाला..
मराठा समाजाला शिव्या दिल्याने लक्ष्मण हाके यांची रात्रीच्या दारूची सोय होतेय.. हाके यांनी भुजबळ,मुंडे व फडणवीस यांच्याकडून दारूचा खर्च घेण्यापेक्षा ओबीसी समाजाच्या लोकांच्या घरी जाऊन दारू मटण खाऊन गप्प पडावे..
अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काऊंटर म्हणून संबोधले जाते आहे; ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका...
निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी प���लिसांनी घ्यायला हवी होती.
भारूड,
मस्त मांडलाय
पन्नास खोके , विरोधी पक्ष फोडलेले मस्त मांडलाय .
चांगलं कव्हर केलाय ,
खरं तर महाराष्ट्राची कलाकारांची परंपराच आहे जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आमच्या कलाकारांनी,
भारूड, पोवाडा,तमाशा,ओव्���ा ,गीतांमधून जनप्रबोधन केलाय.आरसा दाखवलाय
#कलाकार
#maharastra
पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी नरेन्द्र मोदी यांच्या मार्गदर्शनात पुण्यातील समाधान चौकात स्पेस टेक्नॉलॉजी वापरून बनवलेला हा रस्ता...
या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला कोणतीही कल्पना न देता आपले वाहन अचानक अंडरग्राउं��� जाऊ शकते. या टू-इन-वन रस्त्याचे प्रात्यक्षिक नुकतेच एका महानगरपालिकेच्याच ट्रकच्या सहाय्याने दाखवण्यात आले.
अभिनंदन पुणेकर !
जुन्नर विधानसभा महायुतीचे संभाव्य उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते मा. शरददादा सोनावणे हिरवा झेंडा नाचवताना...
लोका सांगे ब्राह्मज्ञान, होय हिंदुत्वच.!
उद्धव साहेबांची साथ सोडली कारण देत होते हिंदुत्वाच्या आता कुठे गेला हिंदुत्व?
मु��्लिम मता साठी झेंडा घेऊन नाचणारे 😂 ढोंगी_हिंदुत्व
एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत सदावर्तेंविरूद्ध कर्मचाऱ्यांच्या संतापाचा स्फोट झाला. सदावर्तेंवर 35 लाखांच्या अपहाराचा आरोप करीत प्रचंड गदारोळ केला.
#STTransportation
खेचून, रडून, ओढून-ताणून मिंधेंनी ३ गद्दारांना महामंडळाचं अध्यक्ष वगैरे केलं... ज्यांना राज्यपाल, मंत्रीपदांचं चॉकलेट दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं, ३३ देशात गद्दार म्हणून प्रसिद्ध केलं, त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर, राजवटीचे मोजके दिवस उरले असताना ही मंडळं देऊन गप्प केलं!
कौतुक आहे ह्यांचं...
काय स्वप्नं घेऊन पळाले होते!
एका स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर असाच विश्वासघात होतो!
बरं हे होताना अजून कौतुक वाटतं ते भाजपा कार्यकर्त्यांचं...
२ वर्षात, आमचं सरकार पाडून, पक्ष फोडून, कुठच्या खऱ्या भाजपा कार्यकर्त्याला काही मिळालं?
मिंधे नी परस्पर पद देऊन टाकल��... ह्यांचं काय?
महाराष्ट्राला मागे खेचण्यात मिळालेलं यश सोडून भाजपाला काय मिळालं?