Warm wishes and greetings on 135 AMBEDKAR JAYANTI, we pay our heartiest tribute to the Father of Indian constitution, Symbol of knowledge, Champion of social justice, Bharat Ratnn, Bouddhisatva Babasaheb
We pay his vision of unity, freedom, liberty and equality in diverse India.
Remembering our founder, Bodhisattva Anagarika Dharmapala, the visionary behind the Maha Bodhi Society of India, on his death anniversary. His tireless efforts to revive Buddhism and restore sacred sites continue to inspire generations.
*☸️ *आमच्या बोधीसत्व बाबासाहेब यांच्या 133 व्या जन्म दिना निमित्त सर्व मनुष्य , प्राणी , आणि दृश्य अदृश्य , या सर्वाचे मंगल हो, कल्याण हो सुखी हो, समृद्ध हो, स्वस्थ हो,विजयी होवो, दुःख मुक्त हो, राजा धार्मिक होवो, ही भगवान तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ना याचना आहे, साधू साधू साधू
*तथागतांच्या चरणावरती*
*विजयादशमी दिनी !*
*दीक्षा आम्हा दिली भीमाने*
*मंगल दिन तो जनी।।*
*धम्मदीक्षा वर्धापन दिनाच्या व विजयादशमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!*
मङ्गल हो ! Be Happy !!
तारखेनुसार आज
1) *धम्म दिक्षा दिवस*
2) *धम्म पुनरागमन दिवस*
ह्या अत्यंत महत्वपूर्ण, महा-पवित्र व ऐतिहासिक दिवसाच्या सर्वांना खूप खूप खूप जास्त हार्दिक शुभेच्छा!!!
प्रज्ञासुर्य, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि सर्वांना जयंतीनिमित्त खूप खूप मंगलमय सदिच्छा... 🙏🌷🌹🌷🙏