@INCHarshsapkal दुर्घटनेवर राजकारण करण्यापेक्षा बचावकार्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री कुठून आढावा घेतात यापेक्षा NDRF, SDRF, अग्निशमन, पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांचे समन्वयाने काम प्रभावीपणे सुरू आहे का, हे महत्त्वाचे.
@ShivSenaUBT_ १२३ बोगस महाविद्यालये उघडकीस आली, याचा अर्थ कारवाई करणारी यंत्रणा काम करत आहे आणि गैरप्रकार लपवले जात नाहीत. उगाच बिनडोक सारख्या आरोप टीका करू नका.
@thodkyaat कालपर्यंत जे मोदी-शाहा यांच्या नावावर मते मागत होते, आज अचानक त्यांना वरचे लोक म्हणून हिणवायला लागले? राजसाहेबांची भूमिका सरड्यासारखी बदलते. तुमची स्क्रिपिट नक्की कोण लिहितंय? स्वतःची राजकीय जमीन घसरली की यांना मराठीचा मुद्दा आठवतो.
@UdayBhanuIYC काँग्रेसच्या चेल्यांनी निव्वळ राजकारण करणं बंद करावं, एवढीच खरच बुद्धी तुमच्या पप्पूमध्ये तेव्हा असती तर आज महाराष्ट्र विकासाच्या पूर्णत्वाला असता. त्यामुळे देवाभाऊंच्या विकासावर स्वतःच शहाणपण पाजळणं बंद करा.