#स्वास्थ_हमारा_अधिकार_मत_करो_इसका_व्यापार
जन स्वास्थ्य अभियानाच्या (Jan Swasthya Abhiyan - JSA) राष्ट्रीय अधिवेशनास आजपासून #नवी दिल्ली येथे सुरुवात झाली. 11 व 12 डिसेंबर असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनासाठी 23 राज्यातून 450 प्रतिनिधी सहभागी झाले.
@Dev_Fadnavis
आरोग्य धोरणांची दिशा बदला : पोस्टर क्रमांक 5
आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांना सेवेत कायम करा
महार��ष्ट्र कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती व जन आरोग्य अभियान
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @abitkar_prakash @mrhasanmushrif
देवाभाऊ, @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
दरवर्षी आरोग्य विभागाच्या 3 हजार कोटीमधील 1 हजार कोटी 108 ॲम्बुलन्स साठी बीव्हीजी इंडिया, सुमित फॅसिलिटीज, एसएसजी ट्रान्सपोर्ट हे 3 ठेकेदार घेऊन जाणार आहेत. भ्रष्ट कारभाराचे अनेक विक्रम आपल्या ��रकारकडून मोडले जात आहेत.
@RRPSpeaks