He is the same officer who climbed on the truck to hit Geetanjali Wangchuk before we all jumped in to save her. Later he grabbed her hair.
Sandeep Lamba is not mentally fit to serve in the police.
Youth of my country are fighting for their future . a movement like freedom struggle is brewing again . i will continue to empower this churning.. i will continue to hold their hands.. give them my strength and stand by them for their future. 💪💪 #justasking
हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पोलीस ज्या पद्धतीने उचलून नेत आहेत, ते प्रत्येक भारतीयाने पाहिलंच पाहिजे.
नाकातून रक्त वाहत असतानाही त्यांना कोणतीही उसंत न देता ओढत नेलं जात आहे.
हा फक्त एका व्यक्तीचा अपमान नाही…
हा देशाच्या विरोधी पक्षाच्या घटनात्मक पदाचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा अपमान आहे.
आज ही दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
उद्या त्यांची नोंद इतिहासात होईल. ✊🇮🇳
मोदी सरकार को शर्म आनी चाहिए ! अब 'विपक्ष' नहीं देश के 'बच्चे' सवाल पूछ रहे हैं
कौन किसको बचा रहा है ? मोदी 'शिक्षामंत्री' को बचा रहे हैं या शिक्षामंत्री को मोदी : प्रकाश राज, एक्टर
एकीकडं शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय आणि इकडं सत्ताधाऱ्यांचं बघा काय चाललंय… हिशोब कसा ठरला? साठ… पाच.. एक-एक, चाळीस लाख, ७ टक्के, १ टक्के, २ टक्के, पैसे परत देतो. मालक कोण? वरती पण करावं लागतं…
हे सगळं समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघा आणि तुम्हीच ठरवून कमेंटमध्ये सांगा की आता ‘किती खोके आणि एकदम ओक्के’ म्हणायचं.
#दलालीची_दलदल
#मलिदा_गँग
#कमिशनखोर
महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या आशाताईंसारख्या दिग्गज व्यक्तीस श्रद्धांजली वाहताना वापरलेली मराठी ऐकून, आज प्रत्यक्ष मराठी भाषादेखील ओशाळली असेल...!
कॉकरोच जनता पार्टी ने वो कर दिखाया जो पिछले 12 सालो में सरकार नहीं कर पायी
CJP की प्रेस कॉन्फ्रेंस में अभिजीत और पार्टी की विदेशी फंडिंग जैसे सवाल तो पूछे गए लेकिन
किसी पत्रकार ने ये नहीं पूछा कि 17 बच्चों की जान जाने के बाद भी शिक्षा मंत्री इस्तीफा क्यों नहीं दे रहे है?
ये गोदी मीडिया है, सिर्फ़ सरकार की चाटुकारिता करता है बाक़ी सभी पार्टी इनके लिए देशद्रोही है
और ये भोली जनता इन पद विश्वास भी कर रही है, क्योंकि जब झूठ को बार बार
दोहराया जाता है तो वो सच सा लगता है
Sonam Wangchuk एक बहुत बड़े कॉकरोच साबित होने वाले है दिल्ली जंतर-मंतर पर
और शायद कॉकरोच जनता पार्टी के सबसे बड़े सदस्य भी, क्यूँकि उनमे ये क़ाबिलत है
पहले लद्दाख के लिए लड़े थे अब पूरे देश के बच्चों के भविष्य के लिए लड़ेंगे
बाक़ी जिनको डर है गिरफ्तारी का..
वो अपने घरों में ही छिपें रहे, मगर याद रहे अब तुम्हारे लिए कोई भगत सिंह नहीं आने वाला
हे आपले माजी मंत्री चंद्रकांत पाटील.
भाजप चे वरिष्ठ नेते…. साहेब, अशोक खरात यांच्यापुढे वाकत आहेत.
निदान स्वतःचं वय तरी पाहायचं होतं
जर मंत्र्यांची परिपक्वता हीच असेल, तर देवाच देश वाचवो.
#महाराष्ट्र#राजकारण”