Accountability खेळ लई भयंकर असतो, ���गळ्यांना ती दुसऱ्याकडून अपेक्षित असते. 😭
Step 1: जखमी पोलिसांचे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात Accountability मागत आहेत.
Step 2: CJP आंदोलनाचे आयोजक म्हणतील की हिंसाचार करणारे ते समाजकंटक होते, त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही.
Step 3: न्यायालय सरकार आणि पोलिसांना चौकशीचे तसेच कारवाईचे आदेश देणार.
बाकी तुम्ही सुज्ञ आहात 😂
ठाकरे बंधूंच्या आंदोलनात उमर खालिदच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी...
📌 उमर खालिद दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीचा मुख्य सूत्रधार आहे, ज्या दंगलीत शेकडो लोकांचे प्राण गेले.
📌 "काश्मीर भारताचा भाग नाही" अशा घोषणा त्याने दिल्या आहेत.
📌 दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करून, त्याने त्याच���या बाजूने घोषणाबाजी केली आहे.
बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर त्यांनी या दोन्ही भावंडांना काय सुनावले असते?
Boom 💥
विरोधक ना निवडणुकीत जिंकत आहेत ना सोशल मिडिया वर... 😭
दोन दिवसांपूर्वी: 101 million
आज सकाळी: 103 million
फक्त दोन व्हिडिओ आणि सगळ्यांच्या TL वर एकच चर्चा...
आठवतंय का कोणाला? की विसरले सगळे? या घटनेला फक्त चार वर्षे झाली आहेत...
उद्धव ठा���रे मुख्यमंत्री असताना:
📌 सहा महिन्यांत १२० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या.
📌 कर्मचारी संपावर गेले म्हणून तब्बल ९ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कायमचे बडतर्फ करण्यात आले.
📌 शरद पवारांच्या घरावर आंदोलन केले म्हणून शेकडो जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
तेच ठाकरे बंधू आता विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर आंदोलन करणार आहेत म्हणे!
#JantarMantar : रात 11 बजे के बाद की बात : सबसे भयानक चैप्टर : 20 जुलाई को कोई सामान्य घटना नहीं बहुत भयानक हो जाता। कुछ देर पहले ऐसे लोगों से बात हुई जो सारे तार जोड़ रहे हैं । हिरासत में लिए लोगों से बात कर रहे हैं । नई दिल्ली में काठमांडू और ढाका जैसा प्लान बना था । सरकार और पुलिस ने बहुत समझदारी दिखाई । कुछ ऐसे साजिशकर्ता लगे थे जो ढाका के तर्ज़ पर चाहते थे यंग प्रदर्शनकारी संसद की तरफ बढ़ते चलें और पुलिस बल प्रयोग करे। बहुत ख़तरनाक प्लान था । कुछ लोग जवान लोगों को बहका कर ख़ून बहाने की तैयारी में थे ताकि पूरे देश में नौजवानों में ग़ुस्सा भर जाए। ढाका में बिल्���ुल ऐसा ही हुआ था, वहां पुलिस ने गोलियाँ चला दी थी और फिर बांग्लादेश आउट ऑफ कंट्रोल हो गया । दिल्ली में पुलिस पर पत्थर चले, 118 पुलिसवाले घायल हो गए। स्पेशल कमिश्नर, ज्वायंट कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, एडिशनल कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर, सब पर हमला हुआ। 60 प्रदर्शनकारी भी ज़ख़्मी हुए । लेकिन सबकी जान बची । दोनों तरफ से संयम दिखाया गया। अब तफ़तीश शुरू हुई है । शक की सूई बहुत पावरफुल लोगों की तरफ़ है । दिल्ली पुलिस कमिश्नर का तबादला भी इसलिए हुआ था। बहुत सारी कड़ियां जुड़ रही है । अमेरिका से कोई अचानक क्यों आया? करोड़ों लोग एक हफ़्ते में उसके फॉलोअर बन गए । लद्दाख में बैठे नेता जुड़ गए । हमारे देश के एक बड़े नेता उस दौरान अचानक लंबी छुट्टी पर चले गए । अगले चैप्टर का इंतजार कीजिए
रेव्ह पार्टी वाल्यांची चमची,
देशाची वाट लावली की विकास केला याचा हिशोब दर पाच वर्षांनी जनता करत असते तेव्हा तुम्ही व्होट चोरीच्या नावाने रडतात.
बापाने तिकडे 2024 लोकसभेला भाजपसाठी मत मागितली आहेत त्यांना म्हणणार का चमच्या?
सुरुवात इथून झाली..
पोलिसाला घेरून मारायचा प्रयत्न झाला...
आणि मग पुढे काय झाले आपल्याला माहीत आहे...
याला शांतता पूर्वक आंदोलन म्हणतात त्यांनी डोळे तपासावे.
अमित ठाकरे तुम्ही खोटं बोलताय.
लाठीला खिळे लावून पोलिसांनी मारहाण केलेली नाही.
अफवा पसरवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेऊ नका तुम्हाला जनतेने नाकारलेला आहे आणि नाकारतच राहणार आहे.
औरंग्याचा फोटो घेऊन कोणता न्याय मागत आहेत?
विद्यार्थ्यांच्या नावावर डाव्यांनी आणि जिहाद्यांनी फक्त तरुणांची माथी भडकवण्याचे काम केले आहे.
दादर पश्चिम मध्ये AISF ने काढलेला हा मोर्चा त्यांचा खरा चेहरा दाखवतो.
बाकी भावाला जय भवानी, जय शिवाजी 🚩
जंतर मंतर वरील CJP च्या आ��दोलनाला बांगलादेश मधील दहशतवादी संघटना असलेल्या 'बांगलादेश - जमात - ए - इस्लाम' ने पाठिंबा दिला आहे.
भारताच्या सुरक्षा यंत्रणा खंबीर आहेत.. असल्या गोष्टी ह��डल करण्यासाठी. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटी झाल्या घडल्या यातून स्पष्ट होत आहे की, आंदोलन बाहेरून हँडल केलं जातं आहे.
हाच खरा अजेंडा आहे की...
या झुरळांकडून लोकशाही मार्गाने मोदींचा पराभव अशक्य झाला आहे म्हणून म्हणत आहेत 'सारा देश पेटू दे'
हा मोदी द्वेष नाही हा द्वेष भारताचा आहे...
हा आंदोलक 'Fu#k Army' म्हणतोय...
विश्वास ठेवा हे विद्यार्थ्यांचेच आंदोलन आहे, विश्वास ठेव��� हे विद्यार्थीच आहेत, आणि विश्वास ठेवा की या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
धन्य आहेत ते सर्व जे या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.