@Dev_Fadnavis Listen to the counsel of wiser, older men. According to @digvijaya_28 u never celebrate the teranhvi of a political leader until you have indeed been called for the teranhvi. There is more blood in Sharad Pawar's little finger than the BJP's whole body.Take care
जगविख्यात "फोर्ब्स" मासिकातील एका लेखात म्हटलं आहे की मोदींनी देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी अधिक वेळ देशात घालवला पाहिजे .. ते तसं का म्हणताहेत ह्यावर त्यांनी सट��क टिपणीही केली आहे .. राजकारणाकडे गंभीरपणे घ्यायचं तर हा लेख वाचायला हवा.. https://t.co/fWjsgEe9Fy