*आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या बद्दल एमआयएम पक्षाचे नगरसेवक यांनी एकेरी शब्द वापरल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी श्री जालिंदर शेंडगे यांनी आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली, या अनुषंगाने मा महापौरनी निलंबित केले
भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशाताब्दी जयंती वर्ष निमित्त* आज दिनांक 24/05/2025 रायरेश्वर महादेव मंदिर रायगड नगर, N-9 सिडको,येथे मंदिरात , अभिषेक व श्लोक पठण,तसेच राजमाता पुण्यश्लोक आहिल्या देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात करुन ,
महिला
भाजपा क्रांतीचौक मंडळ च्या वतीने मा.महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जालिंदर शेंडगे यांच्या संपर्क कार्यालयावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कामगार नोंदणी आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती शिबिर घेण्यात आले
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
@cbawankule@narendramodi माननीय चंद्रकांत जी बावनकुळे साहेब आपणास नम्र विनंती आहे की गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं आहे प्रथम समाज नंतर पक्ष आपलं जे ब्रिज वाक्य आहे प्रथम देश नंतर महाराष्ट्र आणि नंतर मी तर आपण म्��णेल आणि पक्षाला दुय्यम समजेल त्यामुळे पक्षाचे प्रचंड नुकसान होईल त्यामुळे आपण संबंधित