कालपर्यंत पावसाची आस होती,
आज त्याच्या रौद्रतेची भीती
आहे...
आयुष्य इतकंच शिकवतं-
'पुरेसं' हीच माणसाची सर्वात मोठी
श्रीमंती आहे._ समाधानी आयुष्य जगणं महत्वाचं आहे.
#कोकण पाऊस #रत्नागिरी
तरक्की की फसलं हम भी काट लेते
थोडे से तलवे अगर हम भी चाट लेते
थोडे झूठ भी हम बोल लेते
मेरे लहजे में जी हुजूर ना था
इसके इलावा मेरा कोई कुसूर ना था
पलभर के लिए भी अगर मैं बेजमीर हो जाती
यकीन मानिए मैं कब की अमीर हो जाती...
Do Lafzon Ki Hai Dil Ki Kahaani
Yaa Hai Mohabbat Yaa Hai Jawaani
आशा ताई, तुमच्या संगीताने आणि सुरांनी आमच्यासाठी काय निर्माण केलं, हे सांगायला अनंत शब्दसुद्धा अपुरे पडतील. तुमचा आवाज म्हणजे फक्त गाणी नाहीत, तर आमच्या भावनांची, आठवणींची साथ आहे.