चंद्रपूरहून नागपूरकडे येणाऱ्या मार्गावर, जाम गावापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या दहा मिनिटांत पाच कार या खड्ड्याच्या तावडीत सापडल्या.
#RoadSafety#Pothole#Highway#TyreBurst#RoadAccident
पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
पेपरफुटी गंभीर विषय; जलद न्यायालयाचा प्रस्ताव
पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तयारी
मंत्रिमंडळ बैठकीत मसुद्यावर होणार चर्चा
नागपूर रेल्वे स्थानकावरील नव्या इमारतीची पोल पहिल्याच पावसात उघड झाली आहे. मुसळधार पावसानंतर इमारतीच्या आत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे कार्यालयीन साहित्य आणि अन्य वस्तू पाण्यात भिजून खराब झाल्याचे दिसून आले.