⛽ कच्च्या तेलाच्या दरात घसरण; भारताला दिलासा?
भारताच्या तेल आयात खर्चावर आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
सविस्तर वाचा...
https://t.co/GXcuG5LzgK
#CrudeOil#PetrolDiesel#Iran#US#IndiaEconomy
🚨 Raju Shetti Leadership Journey
शेतीच्या बांधावरून सुरू झालेला प्रवास थेट संसदेपर्यंत! 🌾
शेतकरी संघटना, ऊसदरासाठीचा संघर्ष आणि राजकीय वाटचाल... जाणून घ्या राजू शेट्टी यांच्या नेतृत��वाचा प्रवास!
🔗 https://t.co/iWILmiN4Kl
#RajuShetti #FarmerMovement #MaharashtraPolitics
🚀 History in the making! 🇮🇳
Sending heartfelt wishes to Group Captain #ShubhanshuShukla for a stellar journey to the International Space Station! Let's celebrate India's cosmic leap with #Axiom4Mission! 🌌
#Axiom4#IndiaInSpace
#BREAKING
Dubai Skyscraper Fire | 3,800+ Evacuated
A massive fire broke out at Tiger Tower (Marina Pinnacle) in Dubai Marina
Nearly 4,000 residents safely evacuated, no casualties reported
Firefighting teams acted swiftly, cooling ops still ongoing
#DubaiFire#MarinaPinnacle
आता रक्ताचाही काळाबाजार? दरवर्षी ८० ते १६० कोटी रूपयांचा धंदा. रक्तपेढी मंजूरीसाठी २५ लाखांचा खर्च. राज्यात अतिरिक्त असलेले ८ लाख युनिट रक्त बिनबोभाट शेजारील राज्यांत जातं, एका युनिटला १-२ हजारांचा दर. #रक्ताचा_काळाबाजार#बेशरमपणाचाकळस#महाराष्ट्र
https://t.co/FKqVAP6YGd
आरेच्या विषयात सरकारने घेतलेला निर्णय जरी राजकीय आंतर्विरोधाचा असला तरी तो मुंबईकरांच्या विरोधातला निर्णय आहे. पर्यावरण हा अत्यंत नाजूक विषय आहे. त्यावर सू़डाने नव्हे तर जबाबदारीने निर्णय व्हायला हवा. #Aarey#आरे#environment#MaharashtraPolitcalCrisis
Reports: NCP leader Dhananjay Munde who is close to NCP leader Ajit Pawar met deputy chief minister Devendra Fadnavis at his Sagar bungalow yesterday night. It was very confidential & closed door meeting.
Any futher political scoop in Maharashtra ?