Celebrate 🎉 our Queen’s 👸Platinum Jubilee and the Long Weekend with King 👑 of Fruits. Order Fresh Alphanso and Kesar Mangoes 🥭 via SKVP UK App. https://t.co/6pA6pc1jtW
मंदिरातील पैसा कुठं जातो...?
याचं उत्तम उदाहरण
श्री. संत गजानन महाराज संस्थान द्वारा कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात 500 बेड आयसोलेशन साठी करण्यात आले व दररोज 2000 जेवणाचे डबे उपलब्ध करून देत आहे,ना कुठली जाहिरात ना सादरीकरण फक्त सेवा परम धर्म...!