महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री अजित पवार जी और उनके सहयात्रियों की आज हवाई जहाज दुर्घटना में निधन का समाचार अत्यंत पीड़ादायक है।
इस शोक के पल में महाराष्ट्र की जनता के साथ हूं। समस्त पवार परिवार और प्रियजनों को ��स दुख की घड़ी में अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं।
मराठी माणसाने तुम्हाला कोलले
सर्व मराठी भागात फकत ठाकरे
गुजराथी आणि भैया भागातुन निवडून येणारा देवा भैया
ते बोगस मतदान करून यादीत मतफेर करून
तुमची लायकी कळली असेल 🤣
तपोवन मधील झाडे व��चवण्यासाठी आवाज उठवून देबाभैय्या सरकारला जाब विचारणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या देवराईला भीषण आग.
एकीकडे विध्वंसक भाजप सरकारच्या क्रूरतेपुढे तपोवन मधील झाडे वाचवता न आल्याचं दुःख त्यात ही संशयास्पद आग लागून जळून खाक झालेली हजारो झाडे 🪵🪓
मैंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अमित शाह से मिलने की गुहार लगाई, लेकिन मुझसे कोई नहीं मिला।
वहीं, राहुल भैया का सामने से फोन आया और उन्होंने मुझे मिलने के लिए बुलाया।
मैंने सोनिया गांधी जी और राहुल भैया ��े मुलाकात की, उन्होंने मुझे न्याय दिलाने का भरोसा दिलाया है। राहुल भैया ने मुझे कहा कि इस लड़ाई में वे मेरे साथ हैं।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi से मिलने के बाद उन्नाव रेप पीड़िता
📍 दिल्ली
ठाकरे बंधूंवर बोलायच्या आधी स्वतःच्या नेत्याने काय दिवे लावलेत ते बघा आधी भक्तांनो.
४० पैश्यासाठी इतकी लाचारी करू नये अन्यथा भत्ता तरी वाढवून घ्यावा 😂🙏
@ShivSenaUBT_@mnsadhikrut
बचाओ बचाओ बचाओ
BJP से बेटी बचाओ
BJP से बेटों के रोज़गार बचाओ
BJP से भाईचारा बचाओ
BJP से सद्व्यवहार बचाओ
BJP से घर द्वार बचाओ
BJP से अपना कारोबार बचाओ
BJP से सुख चैन बचाओ
BJP से पर्यावरण बचाओ
BJP से लोकतंत्र बचाओ
BJP से शिक्षण संस्थान बचाओ
BJP से सेना का सम्मान बचाओ
BJP से सैन्यकर्मियों की जान बचाओ
BJP से रेलवे और सेना की ज़मीनें बचाओ
BJP से संविधान बचाओ
मैंने प्���धानमंत्री से भी मिलने की गुहार लगाई, कोई नहीं मिला
लेकिन राहुल भैया का सामने से फोन आया
उन्होंने मुझे न्याय दिलवाने का आश्वासन दिया है
उन्नाव रेप पीड़िता
मुंबईमध्ये आपली आई बहीण सुरक्षित ठेवायची असेल आणि तुम्ही जर सूज्ञ मुंबईकर असाल तर कृपा करून भाजप या बलात्कारी पक्षाला मतदान करू नका.
भाजपशासि�� राज्यांची अवस्था बघा उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोप भाजपचा माजी आमदार ज्याच्यावर बलात्कार आणि खुणाचा आरोप आहे. आरोप सिद्ध होऊन ज्याला जन्मठेप झाली आहे अशा माणसाला हायकोर्टात बेल मिळते? त्यांची जन्मठेपेची शिक्षा माफ होते? आणि सरकार काहीच करत नाही?
बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देणारा पक्ष किती नीच प्रवृत्तीचा आहे ओठावर एक आणि पोटात एक.
असे विकृत लोक आपली मुंबई कधीच सुरक्षित ठेवू शकत ��ाहीत.
मतदान करताना या गोष्टींचा विसर पडू देऊ नका.
संविधानात कोणता शब्द घालायचा आणि कोणता नाही याच्यावर प्रवचने देणारे संघ प्रमुख कोण आहेत ? ना ते आमच्या हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत, ना ते पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार आहेत ?
संघाने संविधान सभेवर बहिष्कार का घातला होता ? गोळवळकर गुरुजींनी संविधानावर आणि संविधान सभेतील नेत्यांवर जहरी टीका का केली होती ? या दोन प्रश्नांवर विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज उत्तरं द्यावी, मग संविधानात काय घालायचे आणि काय काढायचे यावर बोलावं.
...आणि हो, सूर्य पूर्वेकडून का उगवतो यावर बोलणार्या भागवत काकांना सांगू इच्छितो की सूर्य उगवत आणि मावळत नसतो. हे वैज्ञानिक सत्य त्यांनी आतातरी स्वीकारलेलं बरं... सूर्याचं अस्तित्व 4.5 अब्ज वर्षापासुन आहे, हे ही भागवत काकांना कोणीतरी समजावून सांगा, नाहीतर ते ही संविधानात शोधत बसतील... यांचा भरोसा नाही. किती दिवस मध्ययुगीन अडाणीपणा मिरवत बसायचं ? हे सरसंघचालकांनी एकदा ठरवलं पाहिजे.
हनुमंत पवार, कॉंग्रेस कार्यकर्ता.
@HanumantP_inc
#drbabasahebambedkar #Nehru #CongressParty #ConstitutionOfIndia
#RSS100Years #BJPHataoDeshBachao
देश और बेटियों पर भारी भाजपाई बलात्कारी !
जब सत्ता अपराधियों को संरक्षण दे तो नुकसान सिर्फ कानून का नहीं पूरे समाज और ब��टियों की सुरक्षा का होता है !!
#Rapist #BJP #BMCElections
उत्तर प्रदेशातील उन्नाव रेप केस आठवते का?
नसेलच आठवत. कारण आपण लवकर सगळं विसरून जातो.
ही केस अशी होती की, २०१७ साली एका १६ वर्षीय ���ल्पवयीन मुलीला नोकरीचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात आरोपी म्हणून भाजपाच्या एका बड्या नेत्याचं नाव समोर आलं — कुलदीप सिंह सेंगर.
या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. प्रकरण कोर्टात गेलं. दीर्घ सुनावणीनंतर कुलदीप सेंगरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
पण आज अचानक दिल्ली हायकोर्टाने त्याची शिक्षा निलंबित करत जामिन मंजूर केला, आणि सगळ्यांनाच धक्का बसला.
ही केस सुरू असताना आधी पीडितेच्या वडिलांनाच दोषी ठरवण्यात आलं. पोलिस कोठडीत त्यांच्यावर झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.
इतकंच नाही, तर पीडिता कोर्टाच्या कामानिमित्त गाडीने जात असताना तिच्या कारला ट्रकने उडवलं. जवळपास १०–१२ वेळा ट्रकने धडक दिली.
या भीषण अपघातात तिचे दोन नातेवाईक ठार झाले आणि तिच्या वकिलालाही आपला जीव गमवावा लागला.
सुदैवाने, पीडिता वाचली.
आज मात्र तिने प्रतिक्रिया दिली आहे की, “आत्महत्या करावीशी वाटते”, कारण हा न्याय तिला अचंबित करणारा वाटतो.
जो माणूस दोषी आढळला आहे,
ज्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे,
तो शिक्षा भोगत असताना
त्याला अचानक जामिन कसा मिळतो?
त्याची जन्मठेपेची शिक्षा अचानक कशी निलंबित होते?
हे अती होत आहे.
अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा डागाळतेच, पण आरोपींचा आत्मविश्वासही वाढतो.
याला जर तुम्ही रामराज्य म्हणत असाल, तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे!
(Courtesy:Champya, FB)