बाणेर मुख्य रस्त्याजवळील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने परिसरातील अपघातांची संख्या वाढली आहे. या गोष्टीची दखल घेत तातडीने रस्ता दुरुस्ती करणेबाबत मुख्य अभियंता, पुणे महानगरपालिका यांना निवेदन दिले. लवकरच याची दखल घेत रस्त्याचे काम पूर्ण होईल अशी आशा करतो.
या हलगर्जीपणाचा परिणाम म्हणजे, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला अमूल्य जीव गमवावा लागला.
याची गंभीर दखल महानगरपालिकेने घ्यावी यासाठी त्यांना पत्र देण्यात आले आहे.
अजून किती अपघात झाले की प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत? 2/2
@PMCPune
रॉयल फॉर्च्युन सोसायटीसमोरील रस्त्याचे काम गेली बरीच वर्षे रखडले आहे. तेथील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही स्थानिक प्रशासनाने याकडे कानाडोळा केलेला आहे. 1/2