व्यवस्थेने केला पाहिजे. या पैकी खरा मतदार वंचित राहणार नाही याचही दखल निवडूनक आयोगाने घेतली पाहिजे. नागरीकांनी ही स्वतःहून पुढे आले पाहिजे. विनाकारण राजकीय वादळ निर्माण करून प्रश्न सुटणार नाही.
निवडणूक आयोगाने भारतात केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणा मध्ये वास्तव जे समाजापुढे आले आहे ते फारच धक्कादायक व आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे. एकुणच आत्तापर्यंत आपला कारभार कसा चालला होता हे निदर्शनास येते.जर ९ .५ कोटी मतदार हे अनुपस्थितीत याचा सोक्षमोक्ष हा प्रशासनाने व न्याय
आळंदी येथील मुले सहलीला गेल्यावर दिवेआगर येथे ही दुर्दैवी घटना घडली। साधारण १७ /१८ वयोगटातील ही मुले आहेत. या वयात मुले ही परिपक्व ही नसता आणि अपरिपक्व. वास्तविक समुद्र किनारी सहलीला जातांना शाळा प्रशासनाने जबाबदारी ने वागणे गरजेचे आहे. या मागेही अशा घटना घडलेल्या आहेत. शासनाने
मार्गदर्शक सूचना ही दिलेल्या आहेत. परंतु या कडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यापुढे विद्यार्थी सहलीला जातांना शिक्षण अधिकारी यांची परवानगी अटींसह घेतली गेली पाहिजे. समुद्र किनारी सहलीलांना जातांना तेथील पोलीस प्रशासनाची परवानगी घेण्यात यावी. तटरक्षकांची तैनाती असावी याचा सर्व
पुणे मेट्रो लाईन ३ हिंजवडी ते शिवाजी नगर उद्घाटन च्या प्रतिक्षेत. पुण्याच्या वाहतुकीची समस्या निवारण करण्यासाठी वरील प्रोजेक्ट पुर्णत्वास आला आहे. प्रशासन कधी दखल घेईल याची सर्व सामान्य प्रवासी प्रतिक्षा करीत आहे.
शेतकरी वर्गास बाहेर येणे साठी शासनाने पाऊल उचलले आहे. आता राजकीय पक्षांनी आपले दौरे स्थगित केले पाहिजेत. विनाकारण पेट्रोल डीझेल जाळून तसेच त्यांच्या राहण्याचा खाण्याचा होणारा खर्चास कात्री लावली पाहिजे. त्या पैश्यांचा विनियोग शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरून मदत केली पाहिजे.
अखेर महाराष्ट्र शासनाने २६५ तालूक्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. दिवाळी सारख्या सणाच्या तोंडावर असतांना पावसाने पाट फिरवली. ऐन तोंडात येणारे पीक हे करपले व जनावरांना ही वैरणा पासून वंचित रहावे लागणार आहे. येणाऱ्या आर्थिक संकटातून
व्यवसाय करीता वास्तव्यास आहेत.परंतु मेल, एक्सप्रेस या प्रवासी गाड्यांना थांबा नाही.आसनगांव हे मध्यवर्ती रेल्वे स्थानक असल्याने या ठिकाणी बाहेरील जलद गाड्यांना थांबा द्यावा अशी सुचना व मागणी करण्यात येत आहे.जेणेकरून कल्याण स्थानका वरील प्रवासी भार कमी होईल.@GM_CRly@RailMinIndia
आसनगांव (शहापुर) हे मध्य रेल्वे वरील एक स्थानक आहे.शहापुर आसनगांव हे शहापुर तालुक्याचे मुख्य शहर.आसनगांव येथे एमआयडीसी असल्याने अनेक कंपन्या आहेत.तसेच वासिंद व आटगांव येथे रेल्वे स्थानक असून तेथेही एमआयडीसी असल्याने अनेक कंपन्या आहेत.येथे परराज्यातील व महाराष्ट्रातील नागरीक नोकरी
मध्य रेल्वे ने धुळे ते मनमाड या दोन स्थानका दरम्यान हायड्रोजन ट्रेन काही दिवस सुरू करावी निश्चित पुरेसे प्रवासी उपलब्ध होतील. प्रवासी नागरीकांची सोयही होईल व रेल्वे चा तोटा ही कमी होईल. @GM_CRly
BRICS Summit has been held in Delhi.
The participating countries have unanimously approved resolutions for their progress. All the member countries expect that an alternative to the Dollar currency should be created.
For this, China, Russia and India should take the initiative and create a new currency alternative.
In this regard, I feel that the economic experts of the above countries should come together and create the currency Roopyan (Ruble, Yuan, Rupee) as an alternative to the Dollar.
सध्या महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला ही समाविष्ट करण्यात यावे ही मागणी घेऊन श्री जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलन करत आहे.
@msrtcofficial धुळे आगाराच्या बसस्थानकावरील अमळनेर चोपडा या प्रवासीशेड जवळ व बसण्याची सोय असलेल्या ठिकाणी नेहमीच अस्वच्छता आढळून येते या बाबत कार्यवाही होऊन बसस्थानक नेहमी स्वच्छ राहील ही अपेक्षा.