गिरफ़्तार करो, जेल में डालो, फर्क नहीं पड़ता - मोदी सरकार की सत्ता की ताकत से ज़्यादा बड़ी हमारे सत्याग्रह की शक्ति है।
हमारे बच्चों के साथ हुए अत्याचार का हिसाब तो देना ही होगा।
अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
“निश्चय, शौर्य आणि पराक्रम,
शिवरायांचा धर्म!
त्यांच्या विचारांचा प्रकाश आपल्या मार्गदर्शनासाठी सदैव राहू दे!”
#ShivJayanti2025
नवी #मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेसचे माझे सहकारी @INCAniketMhatre यांच्या नेतृत्वाखाली आज क्रांती हक्क मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये सहभागी झालो होतो.
@INCIndia@INCMaharashtra@IYC@IYCMaha
#LetTheChangeBegin
"नवी मुंबईच्या स्वप्नपूर्तीसाठी, प्रारंभ परिवर्तनाचा!"
नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस आयोजित
"परिवर्तन सभा"
शुक्रवार । १३ ऑक्टोबर २०२३, सायं. ४.०० वाजता
विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई
#ParivartanSabha
@INCAniketMhatre