@code_bytein Tech Lead is so wrong. They don't even understand purpose of using async-await. Also, Jr. developer's "code clean" argument too doesn't make any sense. async-await is for better thread management.
@Garjana206 खरंतर, रत्नागिरी जास्त नशीबवान आहे. मुंबई, पुणे, गोवा यांपासून बऱ्यापैकी लांब असल्याने इथले समुद्रकिनारे कमी गर्दीचे आहेत. ईथले काही समुद्रकिनारे (बुधल, पालशेत ईत्यादी) तर पर्यटकांना माहीतीही नाहीत. ज्यांना शांतता हवी आहे, त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे.