स्वराज्यनिर्माते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा.
#छत्रपति_शिवाजी_महाराज
गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा
अनंत कोटी ब्रम्हांडनायक,महाराजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय
शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो
हे गिरिजापते भवानीशंकर शिवशंकर शंभो
नमो शारदा नमो शारदा नमो शारदा माता l हे विद्या ज्ञान प्रदायिनी l हे वीणा पुस्तक धारिणी l भव भंजनी मन रंजनी गौरी जगन्माता, शिव गौरी जगन्माता ll सुप्रभात ,भक्तांनो 🙏🚩🙏
आज भाऊबीज बहीण-भावाच्या अतूट बंधनाचा सण म्हणजे भाऊबीज.हा सण मंगलमय व आनंदाचे क्षण देणारा ठरो आणि हे बहीण-भावाचे अतूट नाते स्नेहबंधनाने अधिक वृद्धिंगत होवो,या सदिच्छा.सर्वांना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#happydiwali2024#दिवाळी#भाऊबीज#भाऊबहीण#diwalifestival