जोगेश्वरी पोलीस ठाणे हद्दीत नामे शिवम भिका खरात, वय७ वर्ष, रेल्वे स्टेशन परिसरात एकटा बेवारस निर्भया पोलीस पथकास पेट्रोलिंग दरम्यान मिळून आला निर्भया पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विचारपूस करून त्याच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुखरूप दिले@CPMumbaiPolice
मा. पोलीस आयुक्त सोl, बृहन्मुंबई यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षिततेसाठी जोगेश्वरी पोलीस ठाणे व वाहतुक विभाग यांनी जोगेश्वरी (पूर्व) स्थानकाच्या बाहेर असलेल्या शेअर रिक्षा स्टॅन्ड येथे महिलांसाठी व पुरुषांकरीता वेगळी रांग करून आज सदर योजना चालू करण्यात आली@CPMumbaiPolice