@LoksattaLive CIDCO accounts clerk Recruitment 2023 में DV होऊन 10 महिने पूर्ण झाले, तरी Final Result प्रलंबित आहे. 22 एप्रिल रोजी CIDCO चे सहव्यवस्थापक डॉ. राजा दयानिधी यांनी "2-3 आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण करू" असे सांगितले होते. मात्र अजूनही निकाल नाही.
@ashwinmudgalias#cidco
CIDCO लेखा लिपिक भरती 2023
फक्त 22 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू होऊन जवळपास 3 वर्षे पूर्ण झाली, तर कागदपत्र पडताळणी(DV) होऊन 1 वर्ष उलटले आहे.
उमेदवारांना वारंवार "या आठवड्यात निकाल लागेल" असे सांगितले जाते,CIDCO प्रशासनाने तात्काळ अंतिम निकाल जाहीर कराव|
@ashwinmudgalias
#CIDCO@CIDCO_Ltd ची सहायक अभियंता स्थापत्य. ( CIVIL AE ) परीक्षा होऊन दोन वर्षे व्हायला आली
एकतर कोणतेही मार्क्स डिक्लेअर न करता डॉक्युमेंट वेरिफिकेशन करण्यात आ��े. त्यानंतर तब्बल ११ महिने विद्यार्थ्यांना स्क्रूटूनी च्या नावाखाली झुलवत ठेवले न आता आचारसंहिता संपून निकाल नाही