एबीपी माझा वरच्या चर्चेत शिंदे गटाचे #नरेश_म्हस्के ठाकरे गटाच्या #चंद्रकांत_खैरे यांना म्हणाले शिंदे यांच्या घरी रात्र रात्रभर बसून तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय काय घाणेरडे बोलायचात ते सगळं आम्हाला आठवतंय. तर म्हस्केंचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच खैरेंची तंतरली. १/३
#रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरासमोरील भग्न अवस्थेत असलेला हा #नंदी सुर्या इतकं निखळ सत्य सांगतोय की ही #लढाई#धर्माचीच आहे.
कोणी तुम्हाला माप सांगतील सर्वधर्मसमभावाच्या, माणुसकीच्या गोष्टी.....
हे सांगणा��्या प्रत्येकाला विचारा हे आमचं अद्वितीय वैभव कोणी उध्वस्त केलं ?
(१/२)