आजच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तथाकथित पुरोगाम्यांकडून भाषिक व वैचारिक अचूकता अपेक्षित नाहीच म्हणा. एवढी अक्कल असती, तर NEET पेपरफुटीसारख्या प्रश्नावरच्या आंदोलनात संदर्भहीन घोषणा देण्याचा प्रकार घडलाच नसता. ७/७
#मेरा_लिंग_मेरी_मर्जी#MyGenderMyChoice
My body, My choice. या घोषणेचं मूळ ७०च्या दशकातील पाश्चिमात्य स्त्रीवादी चळवळीत दिसून येतं. ख्रिश्चन धार्मिक प्रभावामुळे समाजात गर्भपाताला विरोध होता. या पार्श्वभूमीवर स्त्रियांच्या प्रजनन हक्क आणि शारीरिक स्वायत्ततेसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये ही घोषणा वापरली गेली. १/७
त्यामुळे "मेरा लिंग, मेरी मर्जी" ही घोषणा सामान्य माणसाला पटेलच असं नाही; उलट ती देणाऱ्यांची खिल्ली उडवली जाण्याची शक्यता अधिक आहे. घोषणा ही आयात करून वापरण्याची गोष्ट नसते. तिचा सामाजिक संदर्भ, भाषिक अर्थ यांचाही विचार करावा लागतो. अन्यथा विचार विनोद निर्माण होतो तो असा. ६/७
एखाद्या दलित किंवा आंबेडकरी, पुरोगामी चळवळीतलं घर निवडता आलं असतं. सत्यशोधक पद्धतीने लग्न लावता आलं असतं. कार्यस्थळ म्हणून फुले वाडा वगैरे निवडता आला असता. आमंत्रितांना पागोटं देता आलं असतं. २/२
एकतर संघ स्वयंसेवकाच्या घराशी सोयरीक करायला नको होती. केलीच तर वैदिक पद्धतीने लग्न लावायला नको होतं. लावलंच तर एका गुजरात्याची आणि त्यातही अंबानींची वास्तू कार्यस्थळ म्हणून निवडायला नको होती. निवडली तर आमंत्रितांना फेटे, पगड्या वगैरे बांधणं टाळायला हवं होतं. १/२
उठता बसता शाफुआंचं नाव घेतात आणि मुलीचं लग्न मात्र अग्नी साक्षीने, ब्राह्मणाच्या मंत्रोच्चारासकट वैदिक पद्धतीने संघ स्वयंसेवकाच्या मुलाशी लावून देतात.
का बरं मुलीचं लग्न एखाद्या होतकरू दलित मुलाशी सत्यशोधक पद्धतीने लावून दिलं नाही?
समर्थकांनो पाहता आहात का यांचा दुटप्पीपणा?
झुरळाची हवा अगदीच फुस्स झालेली आहे.
त्याचे जे कोणी प्रायोजक आहेत त्यांची घोर निराशा याने केली आहे. त्याबद्दल त्याची व्यवस्थित चंपी होणार आहे 🤣.
येडा! ५/५
मेरा लिंग मेरी मर्जी अशा ललकार्या देणारे लैंगिक अल्पसंख्य. डफली घेऊन अवतरलेले डाव्या विद्यार्थी संघटनांचे आंदोलक. आरएसएस, ब्राह्मणवाद इ. विरुद्ध देण्यात येणाऱ्या घोषणा. पंतप्रधानांवर वैयक्तिक आणि खालच्या दर्जाची टीका. आझादीचे नारे.
या सगळ्याचा आणि NEET पेपरफुटीचा काय संबंध? १/५
काल संध्याकाळी पुन्हा एकदा जंतर-मंतरवर निदर्शन करताना संध्याकाळची पाचची वेळ उलटून गेली तरीही आंदोलन थांबवणार नाही म्हटल्यावर सरकार आपल्याला आता तरी अटक करेल अशी त्याने अपेक्षा केली. परंतु सरकारने असं काहीही केलं नाही उलट पिण्याचे पाणी आणि विजेची व्यवस्था केली. ४/५
या पार्श्वभूमीवर मुलीच्या लग्नात नाचायला बोलावलेल्या शाहरुख खानने सर्वांसमक्ष आत्या सुप्रिया सुळे यांचा गालगुच्चा घेतला आणि फिरून आत्याबाईंनी मुका घ्या मुकाचा प्रयोग केला याबद्दल रोहित पवार काय बोलतात याची मला उत्सुकता आहे.
बोला @RRPSpeaks. व्यक्त व्हा. ३/३
काकींच्या खांद्यावर एका सहकारी नेत्याने ठेवलेला हात पुतण्या रोहित पवारला बोचला होता.
पक्षाच्या बैठकीत मंचावर जाहीरपणे घडलेला हा प्रसंग होता. हा काही कुठे आडबाजूला, लोकांच्या नजरा चुकवून केलेला प्रकार नव्हता. १/३
अजितदादांच्या मृत्यूनंतर मोठ्या हिमतीने सुनेत्रा वहिनींनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली. बैठकीत एका सहकार्याने जेष्ठत्वाच्या नात्याने खांद्यावर ठेवलेला आश्वासक हात "वहिनी आपण काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत" हेच सांगणारा असणार. रोहित पवारना त्यात वेगळंच काहीतरी दिसलं.२/३
हे वाचूनच ही बातमी फेक आहे हे समजायला हवं पण लोकांना ही खरी वाटते यातच उद्धव ठाकरे यांनी २०१९ पासून च्या कोलांट्या उड्या मारुन काय मिळवलं याचं उत्तर लपलेलं आहे. विश्वासार्हता इतकी रसातळाला गेलेली आहे की लोकांना असं वक्तव्य हे शक्य कोटीतील वाटत आहे!
लोकहो, बातमी फेक आहे.