मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते राज्यातील परिवहन विभागाच्��ा क्षेत्रीय कार्यालयांना वायूवेग पथकांसाठी ७६ अत्याधुनिक वाहनांचे वितरण करण्यात आले.
आपल्या रास्त मागण्यासाठी लोकशाही मार्गाने सुरू असलेले संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन 9 व्या दिवशी पोल��सांनी लाटी चार्ज करुन आंदोलनं उधळून लावले पोलिसांचा व ठाकरे सरकारचा जाहीर निषेध / विरोधी पक्ष काय करतोय किती अन्याय ⚫👎 @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis @dhananjay_munde
आपल्या रास्त मागण्यासाठी लोकशाही मार्गाने सुरू असलेले संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन 9 व्या दिवशी पोलिसांनी लाटी चार्ज करुन आंदोलनं उ���ळून लावले पोलिसांचा व ठाकरे सरकारचा जाहीर निषेध ⚫⚫⚫👎👎 @abpmajhatv @zee24taasnews @Dev_Fadnavis @dhananjay_munde
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गुरुवार, दि. २ एप्रिल २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख ९० हजार १७० शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,९६९.१४ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे.
आदरणीय मा.@supriya_sule ताई मागील काळात आपण संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.सध्या आपले शासन आहे.ग्रामविकास विभाग त्याच भ्रष्ट csc-spv सोबत करार करत आहे.संगणकपरिचालकांची नियुक्ती it महामंडळाकडून करण्यासाठी @CMOMaharashtra व @mrhasanmushrif यांना बोला.
#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री संगणक परिचालक म्हणून काम करणाऱ्या असंख्य गोरगरीब जे की जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गेले कित्येक वर्षे झाले कमी मानधन ते ही वेळेवर नसताना काम करतात त्यांना IT महामंडळात सामील करून घेणे बाबत जे बीज यापूर्वी पेरले होते ते बीज या सरकारच्या काळात उगवावे ही आपणास विनंती